इयत्ता पाचवी ,परिसर अभ्यास भाग 1 ,प्रथम सत्र संकलित मूल्यमापन

सर्व प्रश्न व्यवस्थित सोडवा
for more visit :https://www.eabhyas.in/
Sign in to Google to save your progress. Learn more
भारताचे उत्तरेकडील सीमा कोणत्या पर्वतामुळे तयार झालेली आहे ?
1 point
Clear selection
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा .   . . . . . . परिभ्रमण कक्षेत पुढे सरकणाऱ्या चंद्राचा प्रकाशित भाग मोठा मोठा होताना दिसतो
1 point
Clear selection
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा .   समुद्रावर तरंगणाऱ्या बर्फांच्या खूप मोठ्या सुळक्यांना . . . . . .म्हणतात .
1 point
Clear selection
सप्तरंगी इंद्रधनुष्य  वातावरणाच्या कोणत्या आवरणात दिसत असेल ?
1 point
Clear selection
नाव *
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा . ग्रह आपल्या आसाभोवती गोल फिरतात या फिरण्याला . . . . .म्हणतात .  
1 point
Clear selection
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा .    लीप वर्षात फेब्रुवारी महिन्याचे . . . . . .दिवस असतात .
1 point
Clear selection
 फक्त नाव लिहा . बर्फाळ प्रदेशात राहणारा पांढऱ्या केसांचा प्राणी -
1 point
Clear selection
चूक की बरोबर ते सांगा .   सुधारित बियाणांच्या वापरामुळे उत्पादन वाढत नाही .
1 point
Clear selection
मी कोण ?   मी स्वतःभोवती ,ग्रहाभोवती आणि ताऱ्या भोवतीही फिरतो .
1 point
Clear selection
चुक की बरोबर ते सांगा .  .कृत्रिम उपग्रह एखादेच वर्ष पृथ्वीभोवती फिरतात .
1 point
प्राण्यांची वैशिष्ट्ये लिहा .
1 point
योग्य जोड्या लावा .
4 points
कारंजी
क्षारपड
माती
वाळू
विटा
काच
तुषार सिंचन
अतिरिक्त सिंचन
Clear selection
विषुववृत्तामुळे निर्माण होणारे पृथ्वीचे दोन भाग कोणते ?
1 point
शक्तिमान मानवाचे अवशेष सर्वात प्रथम कोठे मिळाले ?
1 point
Clear selection
योग्य पर्याय निवडून उत्तर लिहा .पुढीलपैकी कोणते ऊर्जास्त्रोत संपुष्टात येणार आहेत ?
1 point
Clear selection
फक्त नाव लिहा .   संत्र्याच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारे महाराष्ट्रातील ठिकाण -
1 point
Clear selection
पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा .   समोच्च रेषा मधील अंतर कमी असल्यास त्या ठिकाणचा उतार मंद असतो .
1 point
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा .   बेघरपणा ही . . . . . . .समस्या आहे .
1 point
Clear selection
पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा कोणता ?
1 point
Clear selection
फक्त नावे लिहा .    परिरक्षक पदार्थ -
1 point
चुक की बरोबर ते लिहा .   पृथ्वी पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरते .
1 point
नावे लिहा .   सामाजिक समस्या -
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.