1. 15 ÷ 3 + 7 = ..........?
2. एकाच प्रतलात एकमेकांना न छेदणा-या रेषांना काय म्हणतात ?
3. दोन किंवा अधिक मुलद्रव्यांच्या संयोगाला काय म्हणतात ?
4. Complete- Necessity is the............... ?
5. A person who sells the things we need daily ?
6. स्वर्णितला 4000 रुपये दरमहा पगाराची नौकरी आहे आणि आजपासून त्याच्या पगारात दरमहा 120 रुपयांची वाढ झाल्यास चौथ्या महिन्याचा त्याचा पगार किती होईल ?
7. 48 सेमी परिमिती असणा-या त्रिकोणाच्या दोन बाजूंची बेरीज 32 सेमी असेल तर तिसरी बाजू किती किती सेमीची असेल ?
8. व्यासामुळे तयार होणा-या दोन्ही वर्तुळखंडांना काय म्हणतात ?
9. विरुद्धार्थी शब्द लिहा :
सकर्मक x ..............
10. वाक्प्रचार लिहा.
कपाळ फुटणे- .....................