5 वी स्कॉलरशीप 2026 सराव पेपर 10 - मराठी
विषय - मराठी
Sign in to Google to save your progress. Learn more
पूर्ण नाव *
जिल्हा *
स्पर्धा गुरु या युट्युब चॅनलच्या स्कॉलरशिप तयारीसाठी उपयुक्त व्हिडिओ लिंक, सराव पेपर मिळवण्यासाठी तुमचा Whats App No येथे नोंदवा
प्र.१.कृष्णाकाठ हे आत्मचरित्र कोणी लिहिले आहे ? *
2 points
प्र.२.खाली दिलेल्या शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ पर्यायामधून निवडा.  - चपला *
2 points
प्र.३.घरटे, बीळ, ढोली, पोळे या शब्दांचा वर्णानुक्रम लावल्यास चौथ्या क्रमांकावर कोणता शब्द येईल ? *
2 points
प्र.४.खाली काही अक्षरे विस्कळीतपणे दिलेली आहेत. त्यांचा योग्य क्रम जुळवून 'आपलेपणा' या अर्थाचा शब्द तयार होतो. त्याचा योग्य  पर्याय निवडा. *
2 points
प्र.५.खालील अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द बनवा व त्याचे पाचवे अक्षर ओळखा. - वी प जी रो प *
2 points
प्र.६.वाघाचा - बछडा तर घोड्याचे - ? *
2 points
प्र.७.समूहदर्शक शब्द निवडा. - ताफा *
2 points
प्र.८.खालीलपैकी शब्दसमूह आणि त्यांच्याऐवजी येणारा शब्द यांची अयोग्य जोडी कोणती ? *
2 points
प्र.९.दिलेल्या आलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. - बोके संन्यासी *
2 points
प्र.१०.अचूक जोडशब्द तयार होण्यासाठी योग्य पर्याय निवडा. - अर्धा .................. *
2 points
प्र.११.विरुद्धार्थी शब्द निवडा. - दुर्भिक्ष x ........... *
2 points
प्र.१२.अचूक समानार्थी शब्द निवडा. - मलूल - ........ *
2 points
प्र.१३.आद्विका ................ वरून मैत्रिणींशी सतत बोलत असते. *
2 points
प्र.१४.योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा. - गौरी, मला अभ्यासाला मदत .................... का ? *
2 points
प्र.१५. झाडावर येत असलेला साप पाहून चिमणीच्या पिलांनी ............ केला. *
2 points
हार्दिक शुभेच्छा !!
VISIT - http://www.youtube.com/@thespardhaguru - शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी मार्गदर्शनपर व्हिडिओ उपलब्ध.



Join Whats App Channel - शालेय स्पर्धा परीक्षा  - https://whatsapp.com/channel/0029Vb5xJDU1t90byK9y011a
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.