चालू घडामोडी टेस्ट 2
प्रा. महेश पाटील
Sign in to Google to save your progress. Learn more
Q.1) 2020 मध्ये खालीलपैकी कोणता देश भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश ठरला आहे ?
1 point
Clear selection
Q.2) 28 फेब्रुवारी 2021 रोजी इस्रोने सोडलेला ऑमेझानिया - 1 हा खालीलपैकी कोणत्या देशाचा उपग्रह आहे ?
1 point
Clear selection
Q.3) संयुक्त राष्ट्र आमसभेने खालीलपैकी कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष म्हणून घोषित केले आहे ?
1 point
Clear selection
Q.4) निती आयोगाच्या शाश्वत विकास उद्दिष्टे निर्देशांक 2020- 21 नुसार प्रथम स्थानी कोणते राज्य आहे ?
1 point
Clear selection
Q.5) भारतातील पहिले गुन्हेगारांना DNA आधारित माहितीचे संकलन करून प्रोफाईल तयार करणारे राज्य कोणते ?
1 point
Clear selection
Q.6) कोळसा मंत्रालयाने जाहीर केलेल्या 2020-21 च्या आकडेवारीनुसार सर्वाधिक कोळसा उत्पादन झालेले राज्य कोणते ?
1 point
Clear selection
Q.7) नागरिकांना सरकारी सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे ?
1 point
Clear selection
Q.8) तृणमूल काँग्रेस पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली ?
1 point
Clear selection
Q.9) भारतातील पहिले क्रीडा विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन होणार आहे ?
1 point
Clear selection
Q.10) हिंदी भाषेतून ईमेल आयडी उपलब्ध करून देणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे ?
1 point
Clear selection
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google.