इयत्ता नववी ,भूगोल , १ .वितरणाचे नकाशे
Sign in to Google to save your progress. Learn more
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा .  सममूल्य रेषा जवळ जवळ असल्यास घटकातील बदल . . . .  . असतो .
1 point
Clear selection
योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा .   एखादा घटक प्रदेशांमध्ये मुक्तपणे विखुरलेला असल्यास अशा घटकाचे वितरण दाखवण्यासाठी . . . . पद्धत अधिक सोयीस्कर ठरते .
1 point
Clear selection
योग्य की अयोग्य ते लिहा .   टिंब पद्धती वापरून वेगवेगळ्या भौगोलिक घटकांचे वितरण दाखवता येते .
1 point
Clear selection
भौगोलिक क्षेत्रभेटीचे महत्त्व लिहा .
1 point
नाव *
योग्य जोड्या जुळवा .  
3 points
टिंबांचा वापर
सममूल्य रेषांचा वापर
पूर्ण उपविभागात एकाच रंगछटांचा वापर
क्षेत्रघनी पद्धत
समघनी पद्धत
टिंब पद्धत
Clear selection
योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा .   सममूल्य रेषा एकमेकींना पासून दूर असल्यास घटकातील बदल . . . . .असतो .
1 point
Clear selection
वितरणाच्या नकाशांचे प्रकार सांगा .
1 point
योग्य की अयोग्य ते लिहा .   क्षेत्रघनी नकाशा उंची दाखविण्यासाठी वापरतात .
1 point
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.