10वी  -भूगोल, प्रकरण क्रमांक -आठ -अर्थव्यवस्था आणि व्यवसाय
LEARNING WITH SMARTNESS
Sign in to Google to save your progress. Learn more
नाव *
शाळा *
भारताप्रमाणेच  ब्राझीलमध्ये ही वस्तू व सेवा कर प्रणाली ........आहे. *
2 points
१) भारताने विक्री व मूल्यवर्धित  करांऐवजी वस्तु व सेवा कर प्रणाली 2017 पासून अवलंबिले आहे.२) ब्राझीलचे ही कर प्रणाली 1984 पासून स्वीकारले आहे. *
2 points
ब्राझील ला जगाचा 'कॉफी पॉट 'असे संबोधले जाते कारण....... *
2 points
१) ब्राझीलमधील 'पारा' राज्यात कॉफीची लागवड केली जाते.२) कॉफीच्या मळ्यांना 'फझेंडाॅस्' असे म्हणतात. *
2 points
ब्राझीलच्या स्थूल अंतर्देशीय उत्पादनात व्यापाराचा हिस्सा ........आहे.
2 points
Clear selection
1. अर्थव्यवस्थेचे तीन प्रकार आहेत. ( 2) कोणत्याही देशाची अर्थव्यवस्थाही त्या देशातील व्यवसाय, त्यांचे प्रकार ,विकास यावर अवलंबून असते. *
2 points
भारताचे राष्ट्रीय उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेत ......असले तरी भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेत......, आहे. *
2 points
भारत व ब्राझील हे दोन्ही देश...... आहेत. *
2 points
ब्राझील हा देश..... व ........ च्या निर्यातीत अग्रेसर आहे. *
2 points
ब्राझील देशाला सुमारे ..  ....  .किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभला आहे. *
2 points
भारतातील राज्य व त्यातील धातु उद्योग यांच्या जोड्या दिले आहेत. चुकीचा पर्याय निवडा. *
2 points
भारताला एकुण.. ..... किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभला आहे. *
2 points
भारताच्या किनाऱ्यालगतच्या मासेमारीच्या एकूण वार्षिक उत्पन्नापैकी सागरी मासेमारी चा वाटा जवळपास......... आहे. *
2 points
भारतातील....... पठार खनिजांचे भांडार म्हणून ओळखले जाते. *
2 points
पूर्व महाराष्ट्रात व छत्तीसगडमधील .........भागात कोळशाच्या खाणी आहेत.
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.