इयत्ता नववी 6. वनस्पतींचे वर्गीकरण
Sign in to Google to save your progress. Learn more
Student Name *
यापैकी कोणती वनस्पती टेरिडोफायटा मध्ये येत नाही? *
2 points
प्राणी वर्गीकरणासाठी पंचसृष्टी पद्धती............ यांनी शोधून काढली. *
2 points
पुढील कोणत्या वनस्पतीला पाणी व अन्नाचे संवहन करणाऱ्या उती नसतात? *
2 points
द्विबीजपत्री वनस्पतीला.......... शिराविन्यास असतो *
2 points
त्रिभागी फुल............या वनस्पतीत दिसते *
2 points
यापैकी कोणत्या वनस्पतीत हरितद्रव्य नाही? *
2 points
वनस्पतीसृष्टीचे उभयचर......... गटाला म्हटले जाते *
2 points
चूक की बरोबर सांगा 
बीज पत्रांच्या संख्येवरून एकबीजपत्री व द्विबीजपत्री हे लक्षणे विचारात घेतली जातात
*
2 points
स्पायरोगायराच्या तंतूमधील पेशींमध्ये हिरव्या नागमोडी रेषांसारखी तंतुकणिका असते. *
2 points
पेशीभित्तिकायुक्त दृश्यकेंद्रकी पेशी असणाऱ्या स्वयंपोषी सजीवांच्या समूहाला वनस्पती म्हणून ओळखले जाते. *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.