इयत्ता नववी विज्ञान माहिती संप्रेषण तंत्रज्ञान प्रगतीची नवी दिशा
Sign in to Google to save your progress. Learn more
आपले नाव *
पहिल्या पिढीतील संगणकाचा मुख्य घटक ______ होय. *
2 points
_______ निर्मितीमुळे पहिल्या पिढीतील संगणक चटकन बिघडत असे. *
2 points
पहिल्या पिढीतील संगणकाचे इनपुट डिवाइस म्हणून _______ वापरले जाते. *
2 points
_________ यावर्षी संगणकाची निर्मिती केली. *
2 points
पहिल्या पिढीतील संगणकाचा कालावधी ___________ होय. *
2 points
दुसऱ्या पिढीत संगणकाचा मुख्य घटक ______ होय. *
2 points
पहिल्या पिढीतील संगणकाच्या तुलनेत  दुसऱ्या पिढीतील संगणकाचा ______ *
2 points
तिसऱ्या पिढीतील संगणकामध्ये मुख्य घटक म्हणून ________ वापर करण्यात आला आहे. *
2 points
तिसऱ्या पिढीतील संगणकामधील इनपुट डिवाइस म्हणून _______ चा वापर केला. *
2 points
तिसऱ्या पिढीतील संगणकाचा कालावधी _______ *
2 points
भारताचा पहिला सुपर कॉम्प्युटर परम याची निर्मिती ________ यांनी केली. *
2 points
पुढीलपैकी संगणकाची वैशिष्ट्ये कोणती आहे ? *
2 points
पुढीलपैकी संगणकाचे मुख्य भाग कोणते आहे ? *
2 points
संगणकामध्ये सूचना किंवा माहिती साठवली जाते त्याला काय म्हणतात ? *
2 points
सीपीयू हे _________ या भागांचे बनलेले  असते. *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.