JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
Translation ( phrases and idioms)
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
Your name
*
Your answer
District
*
Your answer
Don't put the cart before the horse.
*
1 point
कार्यकारिणीचे भान ठेवावे.
वरातीमागून घोडे.
The child is father of man.
*
1 point
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात.
दिसते तसे नसते म्हणून जग फसते.
Simple living high thinking.
*
1 point
ऐकावे जगाचे करावे मनाचे.
साधी राहणी उच्च विचार सरणी.
A Friend in need is a friend indeed.
*
1 point
संकटाच्या वेळी जो मित्र मदत करतो तोच खरा मित्र.
जशास तसे.
Beauty is the eye of the beholder.
*
1 point
सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.
बैल गेला नी झोपा केला.
Appearances can be deceptive .
*
1 point
दिसते तसे नसते म्हणून जग फसते.
आयत्या बिळात नागोबा.
A day after the fair.
*
1 point
बळी तो कान पिळी.
वरातीमागून घोडे.
The doctor after death.
*
1 point
नाचता येईना अंगण वाकडे.
बैल गेला नि झोपा केला.
You can't eat the cake and have it.
*
1 point
काही मिळण्याकरता त्याग करावा लागतो.
आराम हराम आहे.
Still water runs Deep.
*
1 point
चकाकणारी प्रत्येक गोष्ट सोन नसते.
खोल पाणी संथपणे वाहते.
Every cloud has a silver lining.
*
1 point
कष्टा बरोबर मनोरंजनही आवश्यक असते.
वाईटातून चांगले निघते.
Nothing succeeds like success.
*
1 point
सत्यमेव जयते.
एकदा यश मिळाले की यश मिळतच जाते.
The hand that rocks the cradle rules the world.
*
1 point
ज्याच्या हाती पाळण्याची दोरी तो जगते उद्धारी.
हाजीर तो वजीर.
Tooth for a tooth .
*
1 point
राईचा पहाड करणे.
जशास तसे.
A stich a time saves in nine.
*
1 point
वेळेत काम केल्यास त्रास वाचतो.
घरोघरी मातीच्या चुली.
Make hay while the sun shines.
*
1 point
चोरून केलेले कृत्य जास्त गोड वाटते.
वाहत्या गंगेत हात धूऊन घेणे.
It's never too late to mend.
*
1 point
चूक सुधारण्यास कधीच उशीर झालेला नसतो.
मूर्ख लोक विचार न करता कृती करतात.
Honesty is the best policy.
*
1 point
सत्यमेव जयते.
कर नाही तर डर कशाला.
Forbidden fruit is sweetest.
*
1 point
चोरीचे काम गोड वाटते.
अंथरूण पाहून पाय पसरावे.
First come first serve.
*
1 point
शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी.
हाजीर तो वजीर.
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report