MGM, COLLEGE OF AGRICULTURAL BIOTECHNOLOGY, AURANGABAD College Code: 19186 (Affiliated to VNMKV, Parbhani)
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी संलग्नित, एम. जी. एम., कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, औरंगाबाद (B.Tech- Agricultural Biotechnology, College code: 19186 ).... कृषी क्षेत्रातील होत असलेले आमूलाग्र बदल, आर्थिक गुंतवणूक, नवनवीन कृषी उद्योग, प्रक्रिया उद्योग, अन्नसाखळी यांचा विचार करून कृषी क्षेत्रात संधी वाढत आहेत. कृषी शास्त्र, जैवतंत्रज्ञानाचा अंतर्भाव असणारी एकमेव शाखा म्हणजेच कृषी जैवतंत्रज्ञान (बी.टेक-बायोटेक). कृषी जैवतंत्रज्ञानाच्या शिक्षणामुळे, कृषी संशोधन वैज्ञानिक (Agril. Research Scientist), बदलणाऱ्या हवामानानुसार वेगवेगळ्या पिकांच्या नवीन जाती तयार करणे (Research Institute), उतीसंवर्धन (plant tissue culture), जैविकखते निर्मिती या क्षेत्रात रोजगार व तसेच स्वतःचे कृषी निगडीत उद्योग उभारू शकतात. या क्षेत्रात रोजगार तसेच उद्योग उभारणीच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे आमच्या एम. जी. एम. शिक्षण संस्था, औरंगाबाद संचलित कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात सन 2020-21 साठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रिया चौकशीसाठी खालील फॉर्म भरावा. धन्यवाद................
Name of Student *
Email *
Address with pin code *
Student mobile no. *
Parents mobile no. *
Date of Birth *
MM
/
DD
/
YYYY
Gender *
Required
Category (Cast) *
12th Marks *
10th Marks *
Qualification (with group PCB/PCM/PCMB) *
अधिक माहितीसाठी संपर्क - प्राचार्य, डॉ. नरेंद्र चव्हाण, ८३१९२८४०३२; प्रवेश प्रक्रिया प्रमुख, डॉ. अशोक खर्डे, ९८८१३३०५८५; प्रा. अखिलेश लोखंडे, ८३०८३९९१२७; प्रा. विजयकुमार देशमुख, ९४०४३३८८५५. College Email ID: agribiotech@themgmgroup.com For further details visit http://mgmcabt.com/ (STAY HOME STAY SAFE)
Remark (if any)
Submit
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. - Terms of Service - Privacy Policy