४. शिवरायांचे बालपण
विषय परिसर अभ्यास 2
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
शिवनेरी किल्ला कोठे आहे? *
2 points
शिवरायांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? *
2 points
शिवाजीराजांचे मित्र कोण होते? *
2 points
शहाजीराजांनी नवीन राज्य कोठे स्थापन केले? *
2 points
आदिलशहाने शहाजीराजांची कोणता प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली? *
2 points
आदिलशहाने कोणत्या प्रांताची जहागीर शहाजीराजांना बक्षीस दिली? *
2 points
चुक की बरोबर सांगा:  शिवनेरी किल्ल्याचा किल्लेदार विजयराज होता. *
2 points
चूक की बरोबर सांगा: कर्नाटक हे शहाजीराजांनी आपले मुख्य ठाणे केले. *
2 points
चूक की बरोबर सांगा: स्वतंत्र राज्य स्थापन याचा शहाजीराजांचा प्रयत्न यशस्वी झाला. *
2 points
चूक की बरोबर सांगा: मोगल बादशहा शाहजहानने शहाजीराजांना आपली सरदारकी बहाल केली. *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.