केंद्रप्रमुख परीक्षा टेस्ट 86
चालू घडामोडी 2023
Sign in to Google to save your progress. Learn more
Email *
टेस्ट देणाऱ्याचे नाव  *
शाळा/ गावाचे नाव *
PTI प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया च्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? (Sep 2023) *
2 points
2023 चा शांतता नोबेल पुरस्कार नर्गिस मोहम्मदी  मिळाला असून त्या कोणत्या देशाच्या आहेत ? *
2 points
जातीय जनगणती अहवालानुसार बिहारमध्ये ओबीसी समाजाची लोकसंख्या किती टक्के आहे (2023) *
2 points
NCERT या  शिक्षण संशोधन समितीतील  एकूण सदस्याची संख्या किती आहे? *
2 points
69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात आर आर आर चित्रपटाला किती पुरस्कार प्राप्त झाले आहेत *
2 points
इन्फोसिस या आयटी कंपनीने ब्रँड अँबेसिडर पदी कोणाची निवड केली आहे (2023) *
2 points
देव कोहली यांनी कोणत्या क्षेत्रात अमूल्य योगदान दिले आहे *
2 points
राष्ट्रीय क्रीडा दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो *
2 points
भारताला शंभर चित्ते देण्याची घोषणा कोणत्या देशाने केली आहे *
2 points
अडॉब सिस्टीम चे संस्थापक व पीडीएफ प्रणालीचे जनक कोण होते?
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.