सामान्यज्ञान चाचणी क्र. (25) इ. 3 री ते 10 वी साठी
चाचणी निर्मिती - संदीप मधुकर सोनार
जि. प. केंद्र शाळा टाकळी बु.
ता.जामनेर जि. जळगाव
Sign in to Google to save your progress. Learn more
पूर्ण नाव *
जिल्हा *
तालुका
मोबाईल नंबर
1) ताडोबा राष्ट्रीय उद्यान ......... जिल्ह्यात आहे. *
1 point
2) अभिनव भारत' या संस्थेची स्थापना .......... यांनी केली *
1 point
3) खालील पैकी कोणत्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे ? *
1 point
4) भारतातील पहिले अणु शक्ती केंद्र ............ येथे आहे. *
1 point
5) खालीलपैकी कोणत्या नदीस दक्षिण भारताची गंगा म्हणून संबोधले जाते ? *
1 point
6) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील .........हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण होय. *
1 point
7) 36 च्या पुढील 15 वी विषम संख्या कोणती ? *
1 point
8) खालील चित्रातील सुपरिचित व्यक्ती ओळखा. *
1 point
Captionless Image
9) 'आकाश पाताळ एक करणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता ? *
1 point
10) शरीराचा तोल सांभाळण्याचे काम .............  करते. *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.