इयत्ता 7 वी ,इतिहास 13 - महाराष्ट्रातील समाजजीवन | Online Test 1
Submit नंतर View Score वर क्लिक करा गुण बघा .. अधिक चाचणीसाठी  Website https://www.dnyaneshwarkute.com/ च्या Menu मधून घटक निवडा.
Sign in to Google to save your progress. Learn more
स्वतःचे नाव टाका *
मराठा सत्तेच्या काळात समाजात असलेली कुटुंब पद्धती  कोणती होती ? *
2 points
मध्ययुगीन काळातील गावपातळीवरील उत्पादनाचे मुख्य साधन शेती व तीवर आधारित उदयोग होते . *
2 points
पेशवेकाळात ........... येथे पेशव्यांसाठी बांधलेला मोठा वाडा शनिवारवाडा होय . *
2 points
मध्ययुगात व्यवहारात लिहिण्यास वापरली जाणारी लिपी कोणती ? *
2 points
मध्ययुगात महाराष्ट्रातील ग्रामीण विभागात करमणुकीचा ...........  हा प्रकार लोकप्रिय होता . *
2 points
१६३० ते १८१० या पावणे दोनशे वर्षांच्या कालखंडाला  ........... म्हणतात *
2 points
शिवकाळात ............  हा प्रसिद्ध स्थापत्यविशारद होऊन गेला *
2 points
पेशव्यांच्या काळात ...........  हा प्रख्यात चित्रकार होता *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.