७ खेळ आणि इतिहास १० वी इतिहास ऑनलाईन टेस्ट
निर्मिती -श्री.संदिप वाघमोरे इ.१० वी च्या इतर ऑनलाईन टेस्टससाठी या लिंकवर क्लिक करा
https://sandeepwaghmore.in/10-th-online-test-all-subject
Sign in to Google to save your progress. Learn more
मनोरंजन व शारीरिक व्यायाम यांच्यासाठी केली जाणारी कोणतीही कृती म्हणजे.............. होय
2 points
Clear selection
कुस्तीसाठी पुरक असा............ व त्यातील पकडी यांची निर्मिती उत्तर पेशवाईत बाळंभट देवधर यांनी केली
2 points
Clear selection
मारुती माने हे नाव.............. खेळाशी निगडित आहे.
2 points
Clear selection
 रँकेट व फुल यांच्या साहाय्याने खेळला जाणारा खेळ कोणता ?
2 points
Clear selection
 महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला............. असे म्हणत.
2 points
Clear selection
 क्रिकेटमध्ये अनेक विक्रम करणाऱ्या सचिन तेंडुलकर यांना भारत सरकारने............ हा पुरस्कार देऊन त्यांच्या कामगिरीचा गौरव केला.
2 points
Clear selection
 ऑलम्पिक स्पर्धाची परंपरा......... येथे सुरू झाली.
2 points
Clear selection
खालील जोड्या लावा.
4 points
मल्लखांब
वॉटर पोलो
स्केटिंग
बुद्धिबळ
बैठा खेळ
साहसी खेळ
शारीरिक कसरतीचे खेळ
पाण्यातील खेळ
Clear selection
खेळ ही माणसाची........... प्रवृत्ती आहे
2 points
Clear selection
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google.