८. स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त इ .४ थी परिसर अभ्यास २
निर्मिती - संदीप वाघमोरे   इ 4 थी  च्या इतर विषयाच्या टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
 https://sandeepwaghmore.in/4-th-class-online-test
Sign in to Google to save your progress. Learn more
मोरे हे........... जागीरदार होते.
2 points
Clear selection
खंडोजी आणि बाजी घोरपडे यांनी....... भागात धुमाकूळ माजवला.
2 points
Clear selection
 जावळीच्या मोर्‍यांना आदिलशहाने......... हा किताब दिला होता.
2 points
Clear selection
शिवराय.......... नातेगोते मानत नसत.
2 points
Clear selection
शिवरायांच्या अवतीभवती.............. मावळांतील मावळे गोळा झाले.
2 points
Clear selection
 भोरप्या डोंगरावर बांधलेल्या गडाचे नाव काय होते?
2 points
Clear selection
शिवरायांना विरोध करणार्‍या मंडळींना शिवरायांच्या............ हेवा वाटे.
2 points
Clear selection
शिवरायांचा जवळचा नातलग संभाजी मोहिते हा ............. परगण्यात होता.
2 points
Clear selection
रायरीच्या किल्ल्याला शिवरायांनी........... हे नाव दिले.
2 points
Clear selection
 जावळीचा विजयाने.......... प्रचंड किल्ला स्वराज्यात आला.
2 points
Clear selection
फलटणचे कोण?
2 points
Clear selection
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google.