साप्ताहिक सराव चाचणी क्र. ३

सदर साप्ताहिक चाचणी बुद्धिमत्ता विषयातील आकलन व वर्गीकरण या घटकावर आधारित आहे.

विद्यार्थ्याचे नाव *
इयत्ता *
शाळेचे नाव  *

प्र.१) ‘नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे पावसामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.’

या वाक्यात अकारान्त अक्षरांची संख्या ही ईकारांत अक्षरांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त अथवा कमी आहे?

*
2 points
प्र.२) राजा, तलवार, आकाश, भालदार, झुंजार हे शब्द वर्णानुक्रमे लावले असता दुसऱ्या व चौथ्या शब्दाच्या मध्ये कोणता शब्द येईल? *
2 points

प्र.३) खालील शब्दांतील सर्वनामांची संख्या ही क्रियापदांपेक्षा कितीने जास्त आहे?

मी, ती, तो, ला, जा, धू, ओ, बी, ही, की, शी

*
2 points

प्र.४) 'श म च ण य र ल ष न ब त स ह' या अक्षरमालेतील "श" आणि "य" दरम्यान जेवढी अक्षरे आहेत, तेवढीच अक्षरे कोणत्या दोन अक्षरांदरम्यान आहेत?

*
2 points

प्र.५) खालील शब्दांपैकी जोडशब्द किती आहेत?

पाणथळ, घरदार, हळूहळू, चंद्रकोर, गोडधोड, सगेसोयरे

*
2 points
Next
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.