१.1946 च्या मार्चमध्ये पेथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स, ए .व्ही. अलेक्झांडर या मंडळाने भारताच्या संदर्भात इंग्लंडची योजना भारतीय नेत्यांसमोर मांडली तिला त्रिमंत्री योजना म्हणतात. २. या योजनेतील काही तरतुदी राष्ट्रीय सभेला मान्य नव्हत्या आणि मुस्लीम लीग ही असंतुष्ट होते यामुळे त्रिमंत्री योजना पूर्णतः मान्य झाली नाही. *