JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
वडेश बहरला
https://www.videokatta.com
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
विद्यार्थी नाव
*
Your answer
शाळेचे नाव
*
Your answer
गावाचे नाव काय होते?
*
2 points
डोंगरगाव
वडापुर
चिंचपूर
सोलापूर
गावाजवळ काय होते?
*
2 points
ओढा
नदी
तलाव
घोडा
झाडाचे नाव काय होते?
*
2 points
दिनेश
सुरेश
वडेश
निलेश
वडेश कसा वाढला होता?
*
2 points
बुटका
दाट
उंच
विरळ
वडेश कोठे भिडला होता?
*
2 points
फांदीला
पानाला
आभाळाला
पतंगाला
फांदीवर काय होती?
*
2 points
फुले
फळे
पाने
पक्षी
झाडाची पाने कशी होती?
*
2 points
पिवळी
निळी
हिरवीगार
पांढरी
झाडाची सावली कशी असायची?
*
2 points
गरम
थंडगार
कडक
कोमट
झाडावर कोण यायचे?
*
2 points
प्राणी
माणसे
पाने
पक्षी
पक्षी कसे बोलायचे?
*
2 points
मोठ्याने
हळूहळू
किलबिल
ओरडून
पक्षी कसे गायचे ?
*
2 points
छान
हळू
गोड
सुंदर
वडेशला कोणाची भाषा समजायची?
*
2 points
पानांची
फळांची
माणसांची
पाखरांची
वडेश पक्षांशी कसा बोलायचा ?
*
2 points
ओरडून
मोठ्याने
हळु
पानांची सळसळ करून
वडेश पक्षांवर कसा रागवायचा?
*
2 points
ओरडून
मोठ्याने
हळु
पानांची फडफड करून
पाखरांना काय होती ?
*
2 points
घरे
दारे
पिले
शाळा
चिमणीच्या पिलाचे नाव काय होते?
*
2 points
कानू
पिलू
चिनू
कालू
कावळीणीच्या पिलाचे नाव काय होते?
*
2 points
कानू
पिनु
चिनू
कालू
पोपटाच्या पिलाचे नाव काय होते?
*
2 points
कानू
पिनु
चिनू
कालू
पिले काय खेळत?
*
2 points
लंगडी
खोखो
गोट्या
लापाछपी
पिले काय पकडून झोके घेत?
*
2 points
पाने
फुले
फळे
पारंबी
पिले खूप काय करत?
*
2 points
मजा
खेळ
दंगा
अभ्यास
दुपारी वडेशची काय मोडायची?
*
2 points
पाने
फुले
फळे
झोप
कोणाला वडेशचा राग यायचा?
*
2 points
पानांना
फुलांना
पिलांना
फळांना
वडेशचे नाव पिले कोणाला सांगायची?
*
2 points
पानांना
वडेशला
आई-बाबांना
फळांना
अचानक पाखरे कोठे निघून गेली ?
*
2 points
गावाला
शाळेला
घरी
दूर
सगळेजण निघून गेल्यावर वडेशला कसे वाटले?
*
2 points
छान
वाईट
एकटे
सुंदर
कोणता ऋतू संपला ?
*
2 points
उन्हाळा
पावसाळा
हिवाळा
वसंत
कशावर तांबूस कोवळे अंकुर दिसू लागले?
*
2 points
पानांवर
फुलांवर
फळांवर
फांदीवर
फळे कोणत्या रंगाची झाली?
*
2 points
काळी
पिवळी
लाल
पांढरी
पाखरे वडेशला कशी हाक मारत?
*
2 points
ओरडून
नावाने
पंख हलवून
शीळ घालून
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy