JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
प्रदूषण
Sign in to Google
to save your progress.
Learn more
1. नैसर्गिकरित्या पाण्याचे प्रदूषण होण्याचे प्रमुख कारण कोणते आहे ?
1 point
अ) शेतीतील रासायनिक खते
ब) मानवी वस्तीमधील सांडपाणी
क) भूस्खलन आणि गाळ वाहून जाणे
ड) औद्योगिक सांडपाणी
Clear selection
2. हवा प्रदूषणाचे प्रमुख नैसर्गिक कारण कोणते आहे ?
1 point
अ) वाहनांमधून निघणारा धूर
ब) औष्णिक ऊर्जा प्रकल्प
क) ज्वालामुखीचा उद्रेक
ड) अणुऊर्जा प्रकल्प
Clear selection
3. 'ताजमहल' या वास्तूचा रंग फिकट होण्यास किंवा खराब होण्यास खालीलपैकी कोणते प्रदूषण जबाबदार आहे ?
1 point
अ) जलप्रदूषण
ब) मृदा प्रदूषण
क) ध्वनी प्रदूषण
ड) आम्ल वर्षा (Acid Rain)
Clear selection
4. मृदा प्रदूषणामुळे पिकांमध्ये __ चे प्रमाण वाढते, जे मानवी आरोग्यासाठी हानिकारक आहे.
1 point
अ) जीवनसत्त्वे
ब) प्रथिने
क) हानिकारक रसायने आणि कीटकनाशके
ड) कर्बोदके
Clear selection
5. जीवाश्म इंधनांचे (Fossil Fuels) ज्वलन हवा प्रदूषणाचे प्रमुख कारण आहे.
1 point
अ) बरोबर
ब) चूक
Clear selection
6. गटात न बसणारा शब्द ओळखा.
रसायने, कीटकनाशके, तणनाशके, माती
1 point
अ) रसायने
ब) कीटकनाशके
क) तणनाशके
ड) माती
Clear selection
7. पाण्याच्या नैसर्गिक गुणधर्मात बदल होऊन ते सजीवांसाठी अपायकारक होणे, यास काय म्हणतात ?
1 point
अ) हवा प्रदूषण
ब) जल प्रदूषण
क) ध्वनी प्रदूषण
ड) मृदा प्रदूषण
Clear selection
8. वनस्पतींच्या पानांवर जमा होणारे हवेतील कण (Particulate Matter) त्यांच्या कोणत्या क्रियेत अडथळा आणतात ?
1 point
अ) श्वसन
ब) प्रकाशसंश्लेषण
क) पाणी शोषून घेणे
ड) अन्न साठवणे
Clear selection
9. शेतीत तणनाशकांचा (Weedicides) आणि कीटकनाशकांचा (Pesticides) अतिवापर कशाचे प्रदूषण करतो ?
1 point
अ) हवा
ब) ध्वनी
क) मृदा (माती)
अ) हवा ब) ध्वनी क) मृदा (माती) ड) उष्णता
Clear selection
10. हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 100 पेक्षा कमी असणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते.
1 point
अ) बरोबर
ब) चूक
Clear selection
Submit
Clear form
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report