eMPSCkatta Test Series 2019

MPSC कडून आगामी काळात होणाऱ्या राज्यसेवा पूर्व, PSI/STI/ASO संयुक्त पूर्व, Excise SI/Clerk/Tax Asst संयुक्त पूर्व परीक्षांसाठी eMPSCkatta कडून राज्यस्तरीय टेस्ट सिरीज आयोजित करण्यात येत आहे. या टेस्ट सिरीज मध्ये सहभागी होण्यासाठी आपण खालील form मध्ये आपली माहिती अचूक भरून Submit करावी.
Sign in to Google to save your progress. Learn more
नाव *
लिंग *
संपर्कासाठी क्रमांक *
आपला gmail चा ई- मेल आयडी नोंदवा.
युट्युब वरील विश्लेषणाची लिंक आपणास या ई मेल आय डी वर पाठवण्यात येईल. या व्यतिरिक्त आपल्या ई मेल आय डी चा कोणताही वापर केला जाणार नाही. लक्षात घ्या इथे फक्त Gmail चाच ई मेल आयडी नोंदवा, इतर कोणताही (उदा. yahoo, hotmail, rediffmail, इ ) नोंदवू नये. युट्युब च्या लिंक केवळ gmail च्या आईडी वर पाठवण्यात येतील. आपण जर ई मेल आय डी नोंदवला नाही तर आपणास युट्युब वरील विश्लेषणाचे व्हिडियो पाहता येणार नाहीत याची नोंद घ्यावी.
आपणास कोठे संपर्क करावा ? *
पुढील कार्यवाहीसाठी आम्ही आपणास Whats App / Telegram वर संपर्क करू.
Required
कोणत्या टेस्ट सिरीजसाठी इच्छुक आहात? *
ज्या परीक्षेसाठी टेस्ट सिरीज देऊ इच्छिता तो ऑप्शन निवडा. आपण एकापेक्षा जास्त परीक्षा निवडू शकता.
Required
कोणत्या जिल्हापरीक्षा केंद्रावर टेस्ट देऊ इच्छिता ? *
जिल्ह्यांचा क्रम मराठी मुळाक्षरानुसार लावलेला आहे.
आपले इच्छित परीक्षा केंद्र नोंदवा.
आपण जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन टेस्ट सिरीज देऊ शकत नसाल तर, आपण आपल्या जवळच्या क्लास/अकॅडेमी चे नाव नोंदवू शकता. तसेच एका शहरात आपण एकापेक्षा जास्त परीक्षा केंद्र देऊ शकतो त्यामुळे आपण आपले इच्छित परीक्षा केंद्र नमूद करावे.
टेस्ट कोणत्या प्रकारे देऊ शकता ? *
आपण या टेस्ट ऑनलाईन/ऑफलाईन कोणत्या प्रकारे देऊ शकता याची नोंद करावी.
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.