सामान्यज्ञान चाचणी क्र. (43)
चाचणी निर्मिती - संदीप मधुकर सोनार
जि. प. केंद्र शाळा टाकळी बु.
ता.जामनेर जि. जळगाव
Sign in to Google to save your progress. Learn more
पूर्ण नाव *
जिल्हा *
तालुका
मोबाईल नंबर
1) मुलीचा जन्मदर वाढविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणती योजना जाहीर केली ? *
1 point
2) भारतात अपंगांसाठी काम करणारी राष्ट्रीय संस्था कोठे आहे ? *
1 point
3) महिती तंत्रज्ञान दिन' कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो ? *
1 point
4) सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो ? *
1 point
5) भारतात किती वर्षांपर्यंत (वय ) सक्तीच्या प्राथामिक शिक्षणाचा कायदा आहे ? *
1 point
6) महाराष्ट्रच्या पठारी विभागामध्ये ------- मृदा मोठया प्रमाणात विखुरलेली आढळते ? *
1 point
7) पंचायत समितीचा मुख्य कार्यकारी अधिकारी कोण असतो ? *
1 point
8) खालील चित्रातील महाराष्ट्रातील प्रसिद्ध किल्ल्याचे नाव ओळखा. *
1 point
Captionless Image
9) वसंत वैभव पेक्षा लहान पण सुनंदा पेक्षा मोठा आहे, वासंती सुनंदा पेक्षा मोठी परंतु वसंत पेक्षा लहान आहे , तर सर्वात लहान कोण ? *
1 point
10) .......... हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.