सूचना : विदयार्थ्यांनी सर्व सूचना नीट वाचून बिनचूक फॉर्म भरावा. चूक झाल्यास पुन्हा फॉर्म भरता येणार नाही. सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे अपडेटेड सध्या वापरात असलेले Email Id आणि Whats app no. न चुकता द्यावेत.
शासनाच्या मान्यतेनुसार , विद्यार्थी मान्य संख्येनुसार आणि गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जाईल .