इयत्ता पाचवी विषय  - मराठी   प्रथम सत्र, संकलित मूल्यमापन चाचणी  गुण -४०
 निर्मिती -संदिप वाघमोरे आपल्या वर्गाच्या इतर ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा    https://sandeepwaghmore.in/category/5-th-onlie-test
Sign in to Google to save your progress. Learn more
उर्मिला सध्या कोणत्या वर्गात शिकत आहे?
2 points
Clear selection
शब्दसमूहाचा अर्थ सांगा .आनंदाने उडणे
2 points
Clear selection
जनाईचे अंग भगभगत होते ,कारण ...................
2 points
Clear selection
जादूचे पेटीतले रंग कशाचे आहेत ?
2 points
Clear selection
जनाई शेतात कोणते काम करत होती ?
2 points
Clear selection
कवयित्रीने माय मराठीच्या पायाशी काय समर्पित केले आहे ?
2 points
Clear selection
' वाट वाकडी करणे 'या वाक्प्रचाराचा अर्थ लिहा .
2 points
Clear selection
जनाई का घाबरून गेली ?
2 points
Clear selection
कविताचे प्रशिक्षक कोण होते ?
2 points
Clear selection
मुंग्या कशाच्या साह्याने इतर मुंग्यांच्या संपर्कात राहतात ?
2 points
Clear selection
इंद्रधनुष्याचे सगळे रंग कोणत्या रंगातून निघतात ?
2 points
Clear selection
विरुद्धार्थी शब्द लिहा .उद्योगी X
2 points
Clear selection
कविता राऊतला काय म्हणतात ?
2 points
Clear selection
कवितेच्या ओळी पूर्ण करा . माय मराठी ! तुझियासाठी ..................होउनी जळते मी
2 points
Clear selection
पुढील शब्दाचा अर्थ लिहा . जातं
2 points
Clear selection
अरण्य लिपी म्हणजे काय ?
2 points
Clear selection
वाघांची गणती कशावरून केली जाते ?
2 points
Clear selection
समानार्थी शब्द लिहा . क्रीडा -
2 points
Clear selection
विरुद्धार्थी शब्द लिहा . माहेर x
2 points
Clear selection
हिरवे राघू कोठे उडत आहेत ?
2 points
Clear selection
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google.