इयत्ता सहावी , मराठी , १७ .दुखणं बोटभर

सर्व प्रश्न व्यवस्थित सोडवा
for more visit :https://www.eabhyas.in/
Sign in to Google to save your progress. Learn more
लेखिका कोणाच्या उपदेशाने डॉक्टरांकडे गेल्या ?
1 point
Clear selection
पुढील वाक्प्रचाराचा अर्थ लिहा .   मस्का मारणे -
1 point
Clear selection
दवाखान्यात जाण्याआधी लेखिकेने घरी बोटावर कोण कोणते उपाय केले ?
1 point
लेखिकेच्या बोटाला दुखापत कशी झाली ?
1 point
Clear selection
समानार्थी शब्दांचा योग्य जोड्या लावा .
4 points
कपाळ
हैराण
घाव
भावजय
वहिणी
त्रास
आघात
ललाट
Clear selection
पाठातील बोट या शब्दासाठी कोणकोणती विशेषणे वापरली आहेत ?
1 point
म्हणींचा अर्थ लिहा .   मोडेन पण वाकणार नाही -
1 point
Clear selection
का ते लिहा .   लेखिका डॉक्टरांकडे जाण्यास तयार झाली .
1 point
Clear selection
*
विरुद्धार्थी शब्द लिहा .    घट्ट -
1 point
Clear selection
हात या शब्दावरून वाक्प्रचार लिहा .
1 point
विरुद्धार्थी शब्द लिहा        गरम -
1 point
Clear selection
पुढील वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे की अकर्मक ते ओळखा .    पायलचे डोके दुखते .
1 point
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.