इयत्ता 10वी   मराठी 3.आजी : कुटुंबाच आगळ टेस्ट : २ री
श्री गाडगे महाराज आश्रम शाळा राहुरी , टेस्ट निर्माता : श्री के.डी.पवार सर
Sign in to Google to save your progress. Learn more
तुमचे नाव *
जिल्हा *
मोबाईल
उतारा वाचा व त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा. *
1 point
Captionless Image
गाईने पान्हा सोडला की वासराला सोडायचे . *
1 point
आजीची उंची जवळपास ............. फूट होती. *
1 point
आजी चा रंग ......... होता . *
1 point
आजीचे दात .............. सारखे चमकत राहायचे . *
1 point
आजीच्या डोक्याच्या केसांचे वैशिष्ट्य : *
1 point
आजी पायात अशा चपला वापरायची : *
1 point
कपाळावरची गोंदन दिसू नये म्हणून आजी त्यावर .............. लावायची . *
1 point
आजीच्या .......... आमचे सर्व कुटुंब गुण्यागोविंदाने नांदत होते . *
1 point
लेखकाच्या घरी असलेल्या गावरान गायचे नाव काय होते ? *
1 point
गाईचे ताजे दूध पिताना कोणती मजा होत असे ? *
1 point
आजी च्या हातातील जप करण्याची वस्तू : *
1 point
लहान मुलांसाठी वापरण्यात आलेला शब्द : *
1 point
आजी पडवीत सकाळी बसून असायची : *
1 point
आजीच्या वैशिष्ट्यांच्या जोड्या जुळवा . *
4 points
मोत्यासारखे
पांढरे
ताठ
धारदार
Column 5
कना
नाक
केस
दात
आजीने आपल्या वयाची किती वर्षे ओलांडली होती ? *
1 point
आजीन किती पिढ्यांचा सांभाळ केला ? *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.