७ वी -गणित -भौमितिक रचना
चाचणी निर्मिती- श्री.नंदू भिमराव चौधरी  (जि.प.शाळा मानिवली)
इतर शाळेतील विद्यार्थ्यांनी आपले नाव निवडताना शेवटचा पर्याय निवडून आपले नाव लिहा व चाचणी द्या
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
यादीतून आपले नाव निवडा.
आकृतीतील  कोन दुभाजक ओळख
1 point
Captionless Image
Clear selection
आकृतीतील लंब  दुभाजक ओळख
1 point
Captionless Image
Clear selection
त्रिकोणाचे कोण दुभाजक एकसंपाती असतात म्हणजे काय ?
1 point
Clear selection
त्रिकोणाच्या बाजूंचे लंबदुभाजक एकसंपाती असतात. त्यांच्यासंपात बिंदूस ---------------म्हणतात .
1 point
Clear selection
कोणतीही भौमितिक रचना करताना आधी काय करावे ?
1 point
Clear selection
दिलेल्या मापांवरून त्रिकोण काढा. ∆SAT, मध्ये l(AT) = 6.4 सेमी,m∠A = 45°, m∠T = 105°
वरील आकृती काढताना आधी काय काढणार  ?
1 point
Clear selection
आकृतीतील I हे अक्षर काय दर्शविते ?
1 point
Captionless Image
Clear selection
बाजू 6.5 सेमी असलेल्या समभुज त्रिकोणाचीरचना करा.
वरील त्रिकोण काढताना एकच बाजू दिली आहे. उरलेल्या दोन बाजूंची लांबी काय असणार ?
1 point
Clear selection
काटकोन त्रिकोणात काटकोनासमोरील बाजू  म्हणजे ...........होय.
1 point
Clear selection
खाली दिलेल्या आकारावरून एकरूप रेषाखंडांची कोणती जोडी चुकीची आहे.
1 point
Captionless Image
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. - Terms of Service - Privacy Policy

Does this form look suspicious? Report