शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन ,सराव पेपर -बुद्धिमत्ता चाचणी व इंग्रजी, इयत्ता -पाचवी
Sign in to Google to save your progress. Learn more
Name *
मोबाईल क्रमांक
4,10,22,46,? *
2 points
डोळा :पाहणे :: त्वचा:? *
2 points
गटात न बसणारा शब्द ओळखा. *
2 points
वर्षातील किती महिने 31 दिवसाचे असतात ? *
2 points
3, 7, 13, 19, ? *
2 points
सम संबंध ओळखून व प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते लिहा.2 : 8 तर 5 : ? *
2 points
4,16,36,64,? *
2 points
खालीलपैकी कोणता शब्द 'सूर्य' या अर्थाने येत नाही? *
2 points
'नभीच्या निळाशार रंगात नयना विरून गेली' या वाक्यात अकारान्त 'न ' हे अक्षर किती वेळा आले आहे? *
2 points
9/2,9/4,9/5,9/7,9/8 या अपूर्णांकातील सर्वात लहान अपूर्णांकाचा अंश व छेद यांच्यामध्ये किती चा फरक आहे? *
2 points
सुनीता व अनिता यांच्या वयाची बेरीज 66 आहे दोघींच्या वयात दोन वर्षाचे अंतर आहे तर दोघींची वय किती? *
2 points
चुकीचा पर्याय निवडा. *
2 points
सुमित अमित पेक्षा वयाने लहान आहे .सुधीर अमित पेक्षा वयाने मोठा आहे .साधना सुमित पेक्षा वयाने लहान आहे तर या सर्वांमध्ये वयाने सर्वात मोठा कोण आहे? *
2 points
राघव चे वय त्याच्या वडिलांच्या वयाच्या 1/3 पेक्षा 2 ने जास्त आहे. राघव चे चुलते राघवच्या वडिलांपेक्षा चार वर्षांनी लहान असून त्यांचे वय 23 वर्षे आहे. तर राघव व त्याच्या चुलत्याच्या वयाची बेरीज किती? *
2 points
गटात न बसणारे पद ओळखा. *
2 points
खालीलपैकी कोणत्या संख्येला दोन व पाच या दोन्ही अंकांनी नि:शेष भाग जातो? *
2 points
जर वसंत : ग्रीष्म तर  शरद : ? *
2 points
ABC,AABC,AABBC,? *
2 points
वेन आकृत्या वर आधारित खालील प्रश्न सोडवा.
कपाट ,टेबल, फर्निचर *
2 points
'ह के म स ग री' हे अक्षर मालेतील ज्या अक्षरांचा क्रमांक समसंख्या आहे त्या अक्षरा पासून तयार होणाऱ्या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? *
2 points
सोबतच्या  वेन आकृती चे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे द्या.
फक्त वर्तुळात असणारे संख्या कोणत्या आहे? *
2 points
फक्त वर्तुळ आणि त्रिकोणात असणारी संख्या कोणती आहे? *
2 points
वर्तुळ, त्रिकोण, चौकोन या तिघांमध्ये असणारी संख्या कोणती आहे? *
2 points
फक्त त्रिकोणात असणारी संख्या कोणती आहे? *
2 points
फक्त चौकोन आणि त्रिकोणात असणारी संख्या कोणती? *
2 points
ABCDE FGHIJ KLMNO PQRST UVWXY या अक्षरमालेचा उपयोग पुढील दोन प्रश्न सोडविण्यासाठी करावा.
दिलेल्या अक्षर मालेतील मध्यभागी असणाऱ्या अक्षराच्या डावीकडील पाचवे अक्षर कोणते? *
2 points
दिलेल्या अक्षर मालेतील डावीकडून सातवे अक्षर व उजवीकडून चौदावे अक्षर घेतल्यास कोणता अक्षरगट तयार होईल? *
2 points
75 वर्षे  : अमृत   ::   पन्नास वर्षे :. ? *
2 points
मराठीला हिंदी म्हटले, संस्कृतला मराठी म्हटले, हिंदी ला संस्कृत म्हटले, इंग्रजीला हिंदी म्हटले तर आपली राष्ट्रभाषा कोणती? *
2 points
'हिरवागार 'या शब्दापासून दोन अक्षरी किती अर्थपूर्ण शब्द तयार होतील? *
2 points
गटात न बसणारे पद ओळखा. *
2 points
गटात न बसणारे पद ओळखा. *
2 points
What time does the clock show? *
2 points
Captionless Image
Rachna is very . ......girl. *
2 points
Select the correct pair from the given pairs. *
2 points
Choose the correct word for blank. (Beautiful  x ugly) (careful x........) *
2 points
Which of the given words has different pronunciation of vowel 'u'? *
2 points
Choose the group that contains the odd word. *
2 points
Choose the correct punctuation mark for the given sentence.(Sunita bought mango apple guava for me.) *
2 points
Pick out the wrong pair from the following pairs. *
2 points
Select the option that is not an ordinal number? *
2 points
He closed the ......of our house.
2 points
Clear selection
Which of the following is not a fruit? *
2 points
Choose the word that is alphabetically a second in the given words. *
2 points
Identify the incorrect singular plural pairs. *
2 points
How many days make four weeks? *
2 points
Write the correct spelling of this picture *
2 points
Captionless Image
Which of the following is not a vegetable? *
2 points
Who writes reports in the newspaper? *
2 points
Riddles
Solve the riddle with the given clues.
I have teeth but I cannot bite . Who am I? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.