JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
इयत्ता सातवी, मराठी, ९.नात्याबाहेरचं नातं
Visit my website
https://www.godavaritambekar.com
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
आपले नाव टाईप करा
*
Your answer
1-योग्य जोड्या लावा:१)पिल्लाची धडपड पाहून
*
2 points
थंडी असहय होत होती.
मन आकर्षित करीत होती.
थंडीची लाट वाढली
पावलं नकळत त्याच्याकडे खेचली गेली.
2-योग्य जोड्या लावा:२)रात्र आगेकूच करू लागली
*
2 points
थंडी असहय होत होती.
मन आकर्षित करीत होती.
थंडीची लाट वाढली
पावलं नकळत त्याच्याकडे खेचली गेली.
3-योग्य जोड्या लावा:३)वाऱ्याने हलणारी डहाळी
*
2 points
थंडी असहय होत होती.
मन आकर्षित करीत होती.
थंडीची लाट वाढली
पावलं नकळत त्याच्याकडे खेचली गेली.
4-योग्य जोड्या लावा:४)इवल्याश्या जिवाला
*
2 points
थंडी असहय होत होती.
मन आकर्षित करीत होती.
थंडीची लाट वाढली
पावलं नकळत त्याच्याकडे खेचली गेली.
5-पुढील घटनांचे काय परिणाम झाले ते लिहा:१)लेखकाने पिल्लाच्या अंगावर मफलर टाकला.
*
2 points
डांगे ची भारदस्त छाती पाहून माकडांच्या काळजात धस्स व्हायचे
पिल्लाला थंडीपासून संरक्षण मिळाले
डांग्या मागच्या दोन्ही पायावर उभे राहून लेखकाच्या येण्याची सामावून घ्यायचा
पिल्लाला ऊब मिळाली व त्याचा चेहरा खुलला
6-पुढील घटनांचे काय परिणाम झाले ते लिहा:२) कुत्र्याचं पिल्लू रात्रभर लेखकाच्या अंथरुणा पाशी झोपलं
*
2 points
डांगे ची भारदस्त छाती पाहून माकडांच्या काळजात धस्स व्हायचे
पिल्लाला थंडीपासून संरक्षण मिळाले
डांग्या मागच्या दोन्ही पायावर उभे राहून लेखकाच्या येण्याची सामावून घ्यायचा
पिल्लाला ऊब मिळाली व त्याचा चेहरा खुलला
7-पुढील घटनांचे काय परिणाम झाले ते लिहा:३) झाडांवरील माकडांची घाबरगुंडी उडायची.
*
2 points
डांग्याची भारदस्त छाती पाहून माकडांच्या काळजात धस्स व्हायचे
पिल्लाला थंडीपासून संरक्षण मिळाले
डांग्या मागच्या दोन्ही पायावर उभे राहून लेखकाच्या येण्याची सामावून घ्यायचा
पिल्लाला ऊब मिळाली व त्याचा चेहरा खुलला
8-पुढील घटनांचे काय परिणाम झाले ते लिहा:४) लेखकांनी दूरवरुन घुमवलेली शीळ डांग्यांंच्या कानावर पडली.
*
2 points
डांग्याची भारदस्त छाती पाहून माकडांच्या काळजात धस्स व्हायचे
पिल्लाला थंडीपासून संरक्षण मिळाले
डांग्या मागच्या दोन्ही पायावर उभे राहून लेखकाच्या येण्याची सामावून घ्यायचा
पिल्लाला ऊब मिळाली व त्याचा चेहरा खुलला
9-विरुद्धार्थी शब्द ओळखा:
*
4 points
शेवट
उष्ण
बोलका
अपमान
थंड
शांत
मान
आरंभ
शेवट
उष्ण
बोलका
अपमान
थंड
शांत
मान
आरंभ
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy