Future IAS - सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा पेपर 15
शालेय जीवनापासून स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी उपयुक्त प्रश्नमंजुषा 
भविष्यातील स्पर्धा परीक्षांच्या तयारीचे पहिले पाऊल

पदव्या व किताब यावर आधारित प्रश्न 
Sign in to Google to save your progress. Learn more
पूर्ण नाव  *
0 points
जिल्हा  *
तालुका  *
शाळेचे नाव 
1. बाळ गंगाधर टिळक यांना लोकांनी कोणती पदवी दिली ?  *
2 points
2. खालीलपैकी कोणत्या दोन महान व्यक्तींना 'महात्मा' ही पदवी मिळाली आहे ? *
2 points
3. बिरसा मुंडा यांना लोकांनी कोणती पदवी बहाल केली ? *
2 points
4. छत्रपती शाहू महाराजांना कुर्मी क्षत्रिय संमेलनात कोणती पदवी देण्यात आली ? *
2 points
5. थोर समाजसुधारक धोंडो केशव कर्वे यांना लोकांनी कोणती पदवी बहाल केली ?
*
2 points
6. थोर समाजसुधारक विठ्ठल रामजी शिंदे यांना कोणती पदवी देण्यात आलेली आहे ? *
2 points
7. गोरगरिबांच्या शिक्षणासाठी अविरत कार्यरत असणारे भाऊराव पाटील यांना लोकांनी कोणती पदवी दिली ? *
2 points
8. मुळशी सत्याग्रहाच्या यशस्वी नेतृत्वामुळे पांडुरंग महादेव बापट यांना लोकांनी कोणती पदवी दिली ? *
2 points
9. थोर क्रांतिकारक विनायक दामोदर सावरकर यांना कोणती पदवी मिळाली ? *
2 points
10. सुधारककार या नावाने कोण ओळखले जातात ? *
2 points
हार्दिक शुभेच्छा !!
VISIT - https://www.youtube.com/@thespardhaguru 

Join Whats App Channel - शालेय स्पर्धा परीक्षा  - https://whatsapp.com/channel/0029Vb5xJDU1t90byK9y011a 
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.