चालू घडामोडी टेस्ट : दि. २२ सप्टेंबर २०१८
Sign in to Google to save your progress. Learn more
1. खालीलपैकी कोणत्या देशाने पाम वृक्षाच्या नवीन लागवडीवर तात्पुरती बंदी घातलेली आहे ? *
1 point
2. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजेच 'डीआरडीओ'ने प्रहार या बॅलेस्टिक मिसाईलची नुकतीच यशस्वी चाचणी केली, या क्षेपणास्त्राची चाचणी कोणत्या ठिकाणी केली गेली ? *
1 point
3. दिनांक २३ सप्टेंबर पासून सुरु होणाऱ्या 'आयुष्यमान भारत - प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेची ' या केंद्रशासनाच्या महत्वाकांक्षी योजनेसोबत, राज्यशासनाची कोणती जनआरोग्य योजना सोबत राबवली जाणार आहे? *
1 point
4. महाराष्ट्र शासनाच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने नुकतेच एक मोबाईल ॲप सुरु केले आहे , त्या ॲपचे नाव काय ? *
1 point
5. क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी दरवर्षी राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात, यावर्षीचा द्रोणाचार्य पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळालेला नाही ? *
1 point
6. भारताच्या पूर्व किनारपट्टीवर चक्रीवादळ निर्माण झाले, त्या वादळाचे नाव काय ? *
1 point
7. आपल्या सूर्यमालेबाहेरील ग्रहांचा शोध घेण्यासाठी अवकाशात सोडलेली  'टेस' दुर्बीण खालीलपैकी कोणत्या संस्थेमार्फत प्रक्षेपित करण्यात आलेली आहे ? *
1 point
8. नुकताच खालीलपैकी कोणत्या अभिनेत्रीला स्मिता पाटील पुरस्कर देण्यात आला ? *
1 point
9. नुकतीच जगातील पहिली हायड्रोजन ट्रेन धावली, या हायड्रोजन ट्रेन ची चाचणी कोणत्या देशात घेण्यात आली ? *
1 point
10. अलीकडेच जागतिक आरोग्य संघटनेने उत्साही देशांची यादी प्रसिद्ध केली असून, या यादीमध्ये सर्वात अग्रस्थान कोणत्या देशाने पटकावले आहे? *
1 point
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google.