सामान्यज्ञान चाचणी क्र. 88
pkguruji.com आयोजित सामान्य ज्ञान चाचणी तयार  केली असून सर्वांनी खालील सामान्य ज्ञान चाचणी सोडवावी .सदर चाचणी स्पर्धा परीक्षेसह सर्व शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांना उपयुक्त असून सर्वाना सहभागाचे आकर्षक प्रमाणपत्र दिले जाईल. निकाल हि त्वरित पहा.
Sign in to Google to save your progress. Learn more
संपूर्ण नाव *
शाळा , तालुका / जिल्हा *
कोणत्या फळाची बी फळाच्या बाहेर असते  ?
*
2 points
महाराष्ट्रात नोटा कोठे छापल्या जातात ?
*
2 points
समुद्राच्या पाण्यापासून काय तयार करतात ?
*
2 points
तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
*
2 points
माथेरान ' हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
*
2 points
गोदावरी नदी कोठून उगम पावते ?
*
2 points
नाशिक जिल्हा कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे ?
*
2 points
 महाराष्ट्राच्या पश्चिम दिशेला कोणता सागर आहे ?
*
2 points
महाराष्ट्रात हळदीचे पीक कोणत्या जिल्ह्यात अधिक होते ?
*
2 points
नागपूर जिल्हा कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे ?
*
2 points
 जळगाव जिल्हा कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे ?
*
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.