इयत्ता 9 वी विज्ञान आणि तंत्रज्ञान, 6 वनस्पतीचे वर्गीकरण
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
स्पायरोगायरा हे हरित शैवाल किती पेशीय आहे? *
1 point
कोणत्या गटातील वनस्पतींना वनस्पती सृष्टीने उभयचर म्हटले जाते? *
1 point
रॉबर्ट व्हिटाकर यांनी सजीवांचे वर्गीकरण कोणकोणत्या गटात केले आहे? *
1 point
थॅलोफायटा ,ब्रायोफायटा ,टेरिडोफायटा या गटातील वनस्पतींना कोणती वनस्पती म्हणतात? *
1 point
ज्या वनस्पतीत प्रजनन करण्यासाठी विशिष्ट उती असतात व बी निर्मिती होते त्या वनस्पतींना काय म्हणतात? *
1 point
पंचसृष्टी वर्गीकरणात वनस्पती ना कोणत्या समूहात समाविष्ट केले आहे? *
1 point
मऊ आणि तंतुरुपी शरीर हे प्रामुख्याने कोणत्या वनस्पतीचे असते? *
1 point
टेरिडोफायटा या गटातील वनस्पतींना सुस्पष्ट अशी कोणती संस्था असते? *
1 point
फ्युनारीया ,रिक्सिया या सारख्या वनस्पतीचा समावेश कोणत्या गटात होतो? *
1 point
नेफ्रोलीपीस ,लायकोपोडींअम,टेरिस  ही कोणत्या गटातील वनस्पतीची उदाहरणे आहेत? *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.