JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
ऑनलाइन टेस्ट क्रमांक 38 सामान्यज्ञान
सदर ऑनलाईन टेस्टमध्ये आपणास 80 टक्के किंवा आपले ८ प्रश्नाची उत्तरे बरोबर आल्यास आपल्या ईमेलवर सर्टीफिकीट प्राप्त होईल.ऑनलाइन टेस्ट निर्माता -संदीप वाघमोरे
आमच्या फेसबुक वरील माहितीपर पोस्ट मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करुन Like बटन प्रेस करा.
https://www.facebook.com/Techgyanlive
वेबसाईट वरील माहीतीपर पोस्ट आपल्याला नक्की आवडतील
मोठी बातमी! यंदा एकही शिक्षक अतिरिक्त होणार नाही; शिक्षणमंत्र्यांनी सांगितले ‘हे’ कारण…
https://sandeepwaghmore.in/no-teacher-surplus-this-year
whatsapp वर तुम्हाला कोणी block केले ? या 5 टिप्सद्वारे जाणून घ्या
https://sandeepwaghmore.in/how-to-check-if-someone-blocked-you-on-whatsapp
कोरोनाला ट्रॅकिंग करणारे Arogya setu App कसे वापरावे?
https://sandeepwaghmore.in/how-to-use-arogya-setu-app-in-marathi
कोरोनापासून वाचवणाऱ्या “हॅंडसॅनिटायझर”चा शोध लावणारी व्यक्ती
https://sandeepwaghmore.in/who-invent-hand-sanitizer
अशी करा इ.१ली ते १२ वी ची पुस्तके डाऊनलोड
https://sandeepwaghmore.in/how-download-state-board-books
आकारीक मूल्यमापन नोंदी १ ली ते ८ वी साठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://sandeepwaghmore.in/akarik-mulyamapan-nondi-आकारिक-मूल्यमापन-नोंद
विविध माहितीसाठी
www.sandeepwaghmore.in
या वेबसाईटला भेट देत रहा
कृपया खाली ईमेल ID व्यवस्थित टाईप करा अन्यथा आपले certificate आपणास मेल वर उपलब्ध होणार नाही.
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
Full Name
*
Your answer
www.techradarlive.com/courses
१. भारतातील सर्वात मोठी मशीद कोणती?
2 points
जामा मशीद - विजापूर
जामा मशीद - दिल्ली
जामा मशीद - आग्रा
शाही मशीद - नवी दिल्ली
Clear selection
२. ईष्ट असेल ते बोलणार, साध्य असेल ते करणार हे कोणत्या नियतकालिकाचे ब्रीदवाक्य?
2 points
केसरी
मराठा
ज्ञानोदय
सुधारक (गो.ग आगरकर)
Clear selection
३. भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते?
2 points
डॉ. आंबेडकर
डॉ. राजेंद्रप्रसाद
पंडित नेहरू
लॉर्ड माऊंटबॅटन
Clear selection
4. कोणते जल सर्वात शुद्ध आहे?
2 points
विहिरीचे
नळाचे
पावसाचे
तलावाचे
Clear selection
5. कोणत्या दोन देशांदरम्यान 'समझोता एक्सप्रेस' कोणत्या दोन देशादरम्यान धावते?
2 points
भारत - पाकिस्थान
भारत - चीन
भारत - बांग्लादेश
भारत - नेपाळ
Clear selection
6. बृहद्वर्तुळ कशास म्हणतात?
2 points
अंटार्टिक वर्तुळ
मकरवृत्त
विषुववृत्त
कर्कवृत्त
Clear selection
7. सागर तळाची खोली मोजण्याचे परिणाम कोणते?
2 points
मीटर
रिश्टर
फॅदम
फूट
Clear selection
8. कोणता उद्योग यंत्रयुगाचा आधार आहे.
2 points
लोह पोलाद
पेट्रोलिअम
फळप्रक्रिया
साखर
Clear selection
9. संत तुकारामांचा जन्म कोठे झाला?
2 points
देहू
आळंदी
जांब
पैठण
Clear selection
10. बंदीजीवन कोणी लिहिले?
2 points
सचिंद्रनाथ संन्याल
बंकिमचंद्र चटर्जी
व्योमेशचंद्र बॅनर्जी
महात्मा गांधी
Clear selection
निकाल पाहण्यासाठी :- १. खालील Submit बटन प्रेस केल्यानंतर समोर येणारी स्क्रिन वर स्क्रोल करा.( वर सरकवा) २. आपल्या समोर View Score चे बटण यईल त्या वर क्लिक करा. आपला निकाल व बरोबर चूकलेली उत्तरे आपणास दिसतील
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report