शिष्यवृत्ती सराव ८ वी विषय - बुद्धिमत्ता  टेस्ट ६ आकलन भाषाज्ञान
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थी नाव 
१]  पुढीलपैकी कोणता शब्द 'श्रीगणेश' या देवतेला संबोधण्यासाठी वापरत नाहीत ?
1 point
Clear selection
2]  विदुषकाच्या वानर चाळ्यांनी हैराण होऊन विद्वान उद्गारला, 'हे भगवान!' या वाक्यातील शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द पुढीलपैकी कोणत्या पर्यायात नाही ?
1 point
Clear selection
३]  प्राण्यांच्या शाळेतील क्रीडास्पर्धेत कोकरू, शिंगरू, करडू, पाडस आणि छावा यांनी भाग घेतला.पुढीलपैकी कोणत्या प्राण्याच्या पिल्लाने स्पर्धेत भाग घेतला नाही ?
1 point
Clear selection
४]  'भरगच्च चांदण्यांनी भरलेल्या आभाळाखाली चार मित्रांची चेष्टामस्करी चालली होती. अचानक चंदूच्या मनात पाल चुकचूकली.' या वाक्यांत किती वेळा  'च'  या अक्षराचा उच्चार  ' च्य' असा होतो ?
1 point
Clear selection
5]   'महाबिलंदर' या शब्दातील अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दांचा अर्थ पुढीलपैकी कोणत्या पर्यायात नाही ?
1 point
Clear selection
६]  'दलदलीत शिरल्यावर माइया अंगाला अनेक जळवा चिकटल्या आणि माझे रक्त शोषू लागल्या',   या वाक्यात आकारान्त अनेकवचनी शब्दाचे एकवचनी रूप कसे असेल?
1 point
Clear selection
७]   'स आ नी पा र    या अक्षरांपासून बनणारा अर्थपूर्ण शब्द कोणता शब्दसमूह दर्शवतो ?
1 point
Clear selection
८] 'देवालयातून बाहेर पडल्यावर गणेश आणि महेश यांनी चर्चा केली आणि मनोमन काही ठरवले या वाक्यात किती वेळा शब्दसमूहासाठी एक शब्द आले आहेत ?
1 point
Clear selection
९]  पुढीलपैकी कोणत्या शब्दात 'म' हे वर्णाक्षर  अनुनासिकासारखे आलेले नाही ?
1 point
Clear selection
10]  'भव्य मंदिराच्या उंच कळसावर डोलाने फडकणार्या कापडी झेंड्याचा  लालभडक रंग मावळल्या सूर्यप्रकाशात छान उठून दिसत होता.' या वाक्यात गुण विशेषणे किती वेळा आली आहेत ?
1 point
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.