७ वी ,  मानवी स्नायू व पचनसंस्था
 सामान्य विज्ञान
 इतर टेस्ट सोडवण्यासाठी भेट द्या
https://www.dsedutech.com/
Sign in to Google to save your progress. Learn more
 विद्यार्थी नाव
 शाळेचे नाव
व्हिडिओ पहा व टेस्ट सोडवा .
1 )  गरजेनुसार आकुंचन शीतलीकरणं होऊ शकणाऱ्या असंख्य तंतूंचा गट म्हणजे काय ?
2 points
Clear selection
2 )  स्नायू हाडांना कशानी घट्ट जोडलेले असतात ?
2 points
Clear selection
3 )  विविध हालचालींसाठी आपण कशाचा वापर करतो ?
2 points
Clear selection
4 )  मानवाच्या शरीराच्या वाढीबरोबरच स्नायूंची  ही वाढ होत असते .  चूक की बरोबर
2 points
Clear selection
5 )  निरोगी व्यक्तीच्या शरीरात सुमारे किती टक्के वजन स्नायूंचे असते ?
2 points
Clear selection
6 )  आपल्या इच्छेवर अवलंबून असणाऱ्या स्नायूंना काय म्हणतात ?
2 points
Clear selection
7 )  खालीलपैकी अनैच्छिक स्नायूंची इंद्रिये कोणती आहेत ?
2 points
Clear selection
8 )  हृदयाचे आकुंचन व शिथलीकरण कोणते स्नायू घडवून आणतात ?
2 points
Clear selection
9 )  मृदू स्नायूंची हालचाल ........  असते .
2 points
Clear selection
10 )  खालीलपैकी अन्नाचे रूपांतर अविद्राव्य घटकात होणे आणि रक्तात मिसळणे या क्रियेला काय म्हणतात ?
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.