शिष्यवृत्ती चाचणी गणित - संख्याज्ञान (15.रोमन संख्या व आंतरराष्ट्रीय संख्या)
Sign in to Google to save your progress. Learn more
सिनेमागृहात एका रांगेत XXVI पासुन XXXIV पर्यंत खुर्च्या आहेत, तर त्या रांगेतील एकूण खुर्च्यांची संख्या किती? *
2 points
 सोडवा : M-D ÷ L =? *
2 points
सरळ रूप द्या : M ÷ D× C=? *
2 points
आता घड्याळात पावणे नऊ वाजले आहेत, 10 मिनिटानंतर मिनिट काटा कोणत्या अंकावर असेल? *
2 points
 'अडीच लाख' ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कशी लिहितात ? *
2 points
XXXI - I =? *
2 points
) रोमन संख्याचिन्हांत खालीलपैकी कोणत्या संख्येसाठी चिन्ह नाही? *
2 points
 पुढील पैकी 8ची तीन पट दाखवणारी संख्या कोणती? *
2 points
 VI - IV = किती *
2 points
IX + XI =? *
2 points
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google.