1} बौद्धिक क्षमता चाचणी { MAT }
निर्मिती ~ संदीप शिवलिंग गुळवे
Sign in to Google to save your progress. Learn more
नाव *
शाळेचे नाव *
1}  विसंगत पद शोधा. *
2 points
2} इंग्रजी वर्णमाला पुन्हा पुन्हा लिहिल्यास शंभरावे अक्षर कोणते असेल? *
2 points
3 ते 5) एका चाचणी परीक्षेत एकनाथला 40 गुण मिळाले. सुधीरला एकनाथच्या सव्वापटीपेक्षा 2 गुण कमी मिळाले. नामदेवला सुधीरपेक्षा सहा गुण कमी मिळाले. रामला एकनाथच्या दीडपटीपेक्षा 2 गुण जास्त मिळाले. शंकरला रामपेक्षा चार गुण कमी मिळाले.
3 } या चाचणीत सर्वाधिक गुण कोणाला मिळाले? *
2 points
4} सर्वांच्या गुणांची सरासरी किती असेल? *
2 points
5} नामदेवला किती गुण मिळाले? *
2 points
6} शेजारील आकृतीत चौकोनांची संख्या किती आहे 
2 points
Captionless Image
Clear selection
7} खालील प्रश्नातील आकृती पैकी कोणती आकृती गटात बसत नाही *
2 points
8} शिक्षक दिन हा मंगळवारी असेल तर त्याच वर्षी 31 डिसेंबरला कोणता वार असेल *
2 points
9 ते 10) प्रत्येक प्रश्नात पहिली जोडी निश्चित संबंध दर्शवते यावरून दुसऱ्या जोडीतील गाळलेले पद ओळखा व त्याचा पर्याय क्रमांक लिहा
9} 2 , 14 , 20 : 2 , 13 , 19 : : 3 , 12 , 22 :  ? *
2 points
10} 16 , 2 , 15 : 18 , 3 , 17 : : 30 , 4 , 29 :  ? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.