केंद्रप्रमुख स्पर्धा परीक्षा टेस्ट क्र.4   
pkguruji.com आयोजित  केंद्रप्रमुख स्पर्धा परीक्षासाठी टेस्ट तयार  केली असून सर्वांनी खालील  चाचणी सोडवावी .सदर चाचणी केंद्रप्रमुख  स्पर्धा परीक्षेस उपयुक्त असून अतिशय दर्जेदार, महत्वाच्या व उपयुक्त प्रश्नांचा समावेश टेस्ट मध्ये केला आहे. निकाल हि त्वरित पहा.
Sign in to Google to save your progress. Learn more
संपूर्ण नाव *
शाळा , तालुका / जिल्हा *
संघराष्ट्राची (UNO) ची भारतातील सर्वात मोठी संघटना कोणती आहे ?
*
2 points
दक्षिण आशियासाठी UNICEF प्रादेशिक कार्यालय खालीलपैकी कोठे आहे ?
*
2 points
युनिसेफ (UNICEF) दरवर्षी खालीलपैकी कोणता अहवाल प्रसिद्ध करतो ?
*
2 points
आकाशवाणीवर 'मीना' हा मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणारा कार्यक्रम कोणी राबवला ?
*
2 points

युनोकडून 'आंतरराष्ट्रीय बालक वर्ष' केव्हा घोषित करण्यात आले होते ?


*
2 points

 NCERT UNICEF तर्फे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात 'प्राथमिक शिक्षण समृद्धी प्रकल्प' राबवण्यात आला ?


*
2 points

खालीलपैकी कोणती संस्था राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेचे संयोजन करते ?


*
2 points

'विद्ययाऽमृतमश्नुते' हे ब्रीदवाक्य कोणत्या संस्थेचे आहे ?


*
2 points
NCERT चे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात ?
*
2 points

शालेय शिक्षणाच्या क्षेत्रात इतर देशांसह द्विपक्षीय सांस्कृतिक विनिमय कार्यक्रमांची अंमलबजावणी करणारी संस्था कोणती ?

*
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.