8 Scholarship गणित - घन आणि घनमूळ
Sign in to Google to save your progress. Learn more
स्वतःचे नाव टाका *
1]   11 ते 15 यांमधील मूळ संख्यांच्या घनाची बेरीज ही 15 ते 20 यांमधील मूळ संख्यांच्या घनांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी आहे? *
2 points
2]  क्रमागत सम व विषम मूळ संख्यांच्या घनामध्ये पुढीलपैकी कोणती संख्या मिळवली असता दोन अंकी पृर्णसंख्या मिळेल? *
2 points
3]   11 ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांच्या बेरजेच्या घनातून 1 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येच्या बेरजेचा घन वजा केल्यास मिळणारी संख्या कोणती ? *
2 points
4]  36 च्या पुढील 15 व्या विषम संख्येचा घन पुढीलपैकी कोणता ? *
2 points
5]  216 व 512 या संख्यांच्या घनमुळाच्या लसावि व मसाविची जोडी पुढीलपैकी कोणती ? *
2 points
6] 1 ते 9 यांमधील विषम संख्यांच्या बेरजेच्या वर्गातून सम संख्यांच्या बेरजेचा वर्ग व 9 ही संख्या वजाकेल्यास कोणत्या संख्येचा घन मिळतो ? *
2 points
7]  13 व 7 यांचा गुणाकार हा कोणत्या दोन संख्यांच्या घनांची बेरीज आहे ? *
2 points
8]  1 ते 5 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांच्या बेरजेचा घन व या संख्यांच्या विरुद्ध संख्यांच्या बेरजेचा घनयांतील फरक पुढीलपैकी कोणता? *
2 points
9]  (-4913) या संख्येचे घनमूळ पुढीलपैकी कोणते ? *
2 points
10]  729 व 64 या संख्यांच्या घनमुळांच्या वर्गमुळांची बेरीज किती ? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.