State Level Scholarship Exam Eighth Class Paper 2
शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी
Sign in to Google to save your progress. Learn more
खालील उतारा वाचून त्याखालील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.

आळशी माणूस हा सतत आरामाची अपेक्षा करत असतो. तर खरा काम करणारा माणूस
'आराम हराम आहे' असे मानतो. रात्रीची पाच-सहा तास झोप ही विश्रांतीसाठी
पुरेशी असते. इतर वेळी त्याने सतत काम करत राहावे. उगाचच बसून राहिल्याने अंगात
आळस वाढतो. उलट प्रत्येकाने हे लक्षात ठेवले पाहिजे की, काळ हा सतत पुढे जात
असतो. तो कोणाहीसाठी थांबत नसतो. आपण तो आळसात व्यर्थ दवडला तर आपला
कार्यभाग राहणार नाही. सतत तेच काम करीत राहिल्यास कंटाळा येतो. म्हणून तर सहा
दिवस काम केल्यावर रविवारी सुटी येते. त्या दिवशी आळसात लोळत पडण्यापेक्षा
माणसाने छंदात रमून जावे.
माणूस उगाच/रिकामे बसून राहिल्याने काय होते? *
2 points
"आराम हराम आहे ' असे कोण मानतो? *
2 points
माणसाने किती तास झोप घ्यायला हवी? *
2 points
सुट्टीच्या दिवशी काय करावे असे लेखकाला वाटते? *
2 points
पुढील शब्दातील नामसाधित विशेषण ओळखा. *
2 points
क्रिया केव्हा घडली हे दर्शविणारा शब्द म्हणजे ---------  होय. *
2 points
निरक्षर,  देवमाणूस, भीष्मप्रतिज्ञा, अनवानी, तीर्थरूप,परिक्षा, हळूहळू, यथाशक्ति.     ( पुढे दिलेल्या शब्दातील किती शब्द अशुद्ध आहेत.) *
2 points
खालीलपैकी कर्तरी प्रयोगाचे वाक्य कोणते? *
2 points
खालील वाक्यात कोणत्या प्रकारच्या सर्वनामाचा वापर केला आहे?( आम्ही समजलो, तुमच्या मनात काय आहे ते.) *
2 points
पंकज या शब्दाचा योग्य अर्थ सांगा . *
2 points
सोने या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता? *
2 points
शब्दसमूहासाठी एक शब्द निवडा.   ( साठ वर्षांनी साजरा होणारा उत्सव) *
2 points
कॅलिग्राफी ' या शब्दाला मराठीत प्रतिशब्द कोणता *
2 points
खाली दिलेल्या वाक्यातून ' भावे प्रयोगाचे ' वाक्य शोधून योग्य उत्तराचा पर्याय नोंदवा. *
2 points
पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. ' असतील शिते तर जमतील भूते ' *
2 points
दोन संख्या 3X व 5X आहेत. त्यांचा मसावी 8 आणि लसावी 120 आहे तर X = ? किती *
2 points
खालील गटात किती सहमूळ संख्येच्या जोड्या आहेत? ( 42-45, 23-29, 91-39, 25-26, 92-60, 79-89, 70-61, 51-85 ) *
2 points
प्रणवने फेब्रुवारी 2016 मध्ये पहिले पंधरा दिवस 42 रुपये प्रति लिटर प्रमाणे रोज दीड लिटर व उरलेले दिवस त्याच दराने रोज दोन लिटर दूध घेतले तर त्याचे त्या महिन्याचे दुधाचे बिल किती झाले? *
2 points
8 वर्षापूर्वी आई, वडील व मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर 3:4:1 होते. आज त्यांच्या वयांची बेरीज 96 वर्षे आहे तर मुलाचे आजचे वय किती? *
2 points
एका दुकानदाराने प्रत्येक 24 वस्तूंच्या खरेदीवर 6 वस्तू मोफत दिल्या तर त्याने शेकडा किती सूट दिली? *
2 points
दोन समांतर रेषांना एकाच छेदिकेने छेदले असता ....... खालील पैकी दोन सत्य विधाने ओळखा. *
2 points
त्रिकोण चौकोन पंचकोन आणि पाच पेक्षा जास्त बाजू असलेल्या बंदिस्त आकृतीला ------- म्हणतात. *
2 points
दोन  परिमेय संख्यांच्या दरम्यान _______ परिमेय संख्या असतात. *
2 points
5, 3, 1, 7, 9 हे अंक एकदाच घेऊन बनणारी पाच अंकी लहानात लहान विषम संख्या कोणती आहे? *
2 points
एका अभयारण्यात पाच हजार झाडे आहेत दरवर्षी पाच टक्के दराने वृक्ष वाढ करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असते तर दोन वर्षांनंतर त्या अभयारण्य झाडांची संख्या किती असली पाहिजे? *
2 points
Choose the odd man out. *
2 points
" It is awesome!"  Veena said. *
2 points
Monali -------- an essay yesterday. *
2 points
Have some more rice, ____?
2 points
Clear selection
English --------- all over the world. *
2 points
If you want to send the message "Message me Back" What SMS will you send?
2 points
Clear selection
Give the correct word for________ one who is present everywhere. *
2 points
Choose the correct sentence form is sentence *
2 points
30 सेंमी लांब पातळ वायर पासून एक आयत बनविला. जर  या आयाताची रुंदी 6 सेमी असेल. तर त्याची लांबी किती असेल? *
2 points
एका चौरसाकृती बोर्डाचे क्षेत्रफळ 7056 चौरस सेमी आहे. बोर्डाची प्रत्येक बाजूची लांबी किती आहे ? *
2 points
ज्या जोडीतील कोन  छेदिकेच्या विरुद्ध बाजूस असतात. आणि छेदिकेवर असलेल्या भुजा विरुद्ध दिशा दर्शवितात.ती जोडी _______ कोनाची जोडी असते. *
2 points
Which pair is the odd one in the following pairs. *
2 points
'गटात न बसणारे पद निवडा. *
2 points
दिलेल्या अक्षरमालिकेतील R या अक्षरापासून समान अंतरावर असणारी अक्षरजोडी कोणती?                 इंग्रजी अक्षरमाला - A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y *
2 points
'गोजिरवाणे' या शब्दातील कोणत्या क्रमांकांच्या अक्षरापासून एका राज्याचे नाव तयार होते ? *
2 points
ऑक्टोबर महिन्याच्या 20 तारखेस बुधवार असल्यास त्या महिन्यात कोणता वार पाच वेळा येणार नाही ? *
2 points
युवराजचा पहिला वाढदिवस मंगळवार जानेवारी 2012 रोजी साजरा झाला . तर त्याचा तिसरा वाढदिवस कोणत्या दिवशी असेल ? *
2 points
स्मिता खोखो व कबड्डी खेळते, चंदना हॉलीबॉल, खोखो व टेनिस खेळते. राधा कबड्डी ,खो-खो व बॅडमिंटन खेळते. रचना क्रिकेट ,बॅडमिंटन ,खो-खो खेळते. तर कोणता खेळ जास्त मुली खेळतात? *
2 points
91,    93,   94,    97,   99.    पुढील प्रश्नमालिकेतील चुकीचे पद ओळखा. *
2 points
गटात न बसणारे पद ओळखा. *
2 points
सम संबंध ओळखून व प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल ते लिहा.96 : 15 तर 58 : ? *
2 points
गायत्री चा एका रांगेत डावीकडून पाचवा क्रमांक आहे. व उजवीकडून 24 वा क्रमांक आहे. तर रांगेत एकूण किती मुले आहेत *
2 points
9, 18, 54, 216 ,1080,? *
2 points
भाजीला पुरी म्हटले, पुरीला पुलाव म्हटले, पुलावाला गुलाबजाम म्हटले, गुलाबजाम ला भाजी म्हटले, तर मेनूतील गोड पदार्थ कोणता?
2 points
Clear selection
जर वसंत : वर्षा  तर  ग्रीष्म : ? *
2 points
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google.