इयत्ता आठवी, मराठी,१ .भारत देश महान
Sign in to Google to save your progress. Learn more
स्वतः चे नाव टाईप करा. *
या गीताचे गीतकार कोण आहेत? *
2 points
'एकमुखाने 'या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा? *
2 points
देशवासीयांच्या मनात या गीताने काय जागृत होतो? *
2 points
भारत भुमीच्या मस्तकावर कश्या ची शिखरे डोलत आहे? *
2 points
किती नदया गोमातेला आंघोळ घालत आहे? *
2 points
भारतभूमीच्या स्वातंत्र्यासाठी कोण लढत आहे? *
2 points
खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द ओळखा: *
4 points
विविधता
अपवित्र
मंगल
पवित्र
एकता
खालील रिकाम्या जागा भरा:भारत देश....... आहे. *
2 points
खालील रिकाम्या जागा भरा:गंगा......... आणि गोमती या नदया भारतभूला आंघोळ घालत आहे. *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.