बल व दाब सामान्य विज्ञान
nmms सराव प्रश्नमालिका
Sign in to Google to save your progress. Learn more
आपले नाव *
(1) धातूच्या घनतेचे एकक ...... आहे *
2 points
जेव्हा एक लाकडी खोके ढकलले जाते, तेव्हा त्याच्यार प्रयुक्त झालेले बल ........... असते. *
2 points
व्यक्ती केळीच्या सालावरून किंवा चिखलावरून घसरते; कारण *
2 points
जसजसे आपण पृथ्वीपासून उंचावर जातो तसतसा वातावरणातील दाब काय होतो ? *
2 points
द्रवात किंवा वायूत असलेल्या वस्तूवर वरच्या दिशेने प्रयुक्त बलाला काय म्हणतात ? *
2 points
जितकी जास्त घनता तितके प्लावक बल कसे असते ? *
2 points
आर्किमिडीजच्या तत्त्वावर कोणते उपकरण आधरित आहे ? *
2 points
सापेक्ष घनतेला एकक नाही ;कारण ....... *
2 points
कशामुळे बस अचानक थांबल्यास बसमधील प्रवासी पुढच्या दिशेने फेकले जातात ? *
2 points
एखाद्या वस्तूकरिता वेगवेगळ्या .......द्रवात प्लावक बल .........असते . *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.