7.वारे / 7 वी /भूगोल/टेस्ट-२
अधिक टेस्ट साठी भेट द्या :    https://www.swadhya.in/
विषय :- भूगोल           प्रश्न :- १०       गुण :- २०
Sign in to Google to save your progress. Learn more
स्वतःचे नाव लिहा :- *
हवेची स्थिती दर्शवणाऱ्या नकाशात आवर्ताचा केंद्र भाग कोणत्या अक्षराने दाखवतात? *
2 points
Captionless Image
जे वारे विशिष्ट ऋतूत वाहतात त्यांना कोणत्या वारे म्हणतात? *
2 points
Captionless Image
जे वारे ठराविक काळात विशिष्ट परिस्थितीमुळे निर्माण होतात आणि तुलनात्मक दृष्ट्या मर्यादित क्षेत्रात वाहतात या वाऱ्यांना कोणते वारे म्हणतात. *
2 points
Captionless Image
वाऱ्याच्या वाहण्याच्या दिशेवर कोणाचा परिणाम होतो? *
2 points
उत्तर गोलार्धात वारे ईशान्येकडून नैऋत्येकडे तर दक्षिण गोलार्धात आग्नेयेकडून वायव्येकडे वाहतात हे दोन्ही विषुववृत्ताजवळ येऊन मिळतात त्यांना काय म्हणतात? *
2 points
दक्षिण गोलार्धात वारे वायव्येकडून आग्नेयेकडे तर उत्तर गोलार्धात नैर्ऋत्येकडून ईशान्येकडे वाहतात त्यांना काय म्हणतात? *
2 points
आवर्त प्रणाली एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सरकते या आवर्ततांना काय म्हणतात? *
2 points
Captionless Image
पॅसिफिक महासागराच्या पश्चिम भागात निर्माण होणाऱ्या वादळांना काय म्हणतात? *
2 points
Captionless Image
कॅरेबियन समुद्रात निर्माण होणाऱ्या वादळांना काय म्हणतात? *
2 points
जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे हवेची हालचाल क्षितिजसमांतर दिशेत होते या हालचालीमुळे कशाची निर्मिती होते? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.