सहावी गणित टेस्ट क्र.10. मसावि-लसावी
ऑनलाइन टेस्ट - इयत्ता सहावी
विषय - गणित
निर्मिती- गुरुमाऊली टीम
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
संपूर्ण नाव लिहावे.
शाळेचे नाव *
शाळेचे नाव लिहावे.
 १. दिलेल्या संख्यांचा मसावि काढणे म्हणजे संख्यांच्या विभाजकांची यादी करून त्यांतील सर्वांत ........... विभाजक शोधणे ? *
2 points
 2. दिलेल्या संख्यांचा लसावि काढणे म्हणजे त्या संख्यांनी विभाज्य असलेल्या सर्व संख्या लिहून त्यांतील........... विभाज्य संख्या शोधणे ? *
2 points
 3. दोन संख्यांचा ................ हा त्यांच्या गुणाकारापेक्षा मोठा असू शकत नाही. ? *
2 points
 4. दोन संख्यांचा लसावि हा त्यांच्या ..................पेक्षा मोठा असू शकत नाही. ? *
2 points
 5.  13 व 6 चा लसावि काढा. ? *
2 points
 6.  36 व 48 चा मसावी किती  ? *
2 points
 7.  20 व 50  चा मसावी किती  ? *
2 points
 8.  25 मीटर आणि 30 मीटर लांबीच्या प्रत्येक दोरखंडांचे सारख्या लांबीचे तुकडे करायचे आहेत, तर अशा प्रत्येक तुकड्याची लांबी जास्तीत जास्त किती मीटर असावी   ? *
2 points
 9.  28 मीटर लांब व 14 मीटर रुंद जमिनीच्या तुकड्यात भाजीपाला लावण्यासाठी मोठ्यात मोठ्या आकारांचे चौरसाकृती सारखे वाफे तयार करायचे झाल्यास प्रत्येक वाफा जास्तीत जास्त किती मीटर लांबीचा असावा ? *
2 points
 10.   गहू  संशोधन केंद्रात राम जातीच्या  910 किग्रॅ व  पंजाबी जातीच्या 1280 किग्रॅ गहू  बियाणे आहे. त्यांच्या जास्तीत जास्त वजनाच्या सारख्या पिशव्या विक्रीसाठी तयार करायच्या आहेत, तर प्रत्येक पिशवीचे वजन किती असेल ? *
2 points
 11.   150 व  225 चा मसावी किती  ? *
2 points
 12.   7 व 12 चा लसावी  किती  ? *
2 points
 13.   कवायतीसाठी पटांगणावरील मुलांच्या प्रत्येक रांगेत 25मुले किंवा प्रत्येक रांगेत 30 मुले राहतीलअशा रांगा केल्यास, रांगा पूर्ण हाेतात व एकही मुलगा शिल्लक राहत नाही, तर त्या शाळेत कमीतकमी किती मुले आहेत   ? *
2 points
 14.  सानिका जवळ काही मणी आहेत. तिला समान मणी असलेल्या माळा तयार करायच्या आहेत. तिने 12,14 किंवा 16 मण्यांच्या माळा केल्या तर एकही मणी शिल्लक राहत नाही, तर तिच्याजवळ कमीतकमी किती मणी आहेत ?     *
2 points
 15.  तीन वेगवेगळ्या डब्यांत समान संख्येचे लाडू ठेवले. पहिल्या डब्यातील लाडू 15मुलांना, दुसऱ्या डब्यातील लाडू 20 मुलांना व तिसऱ्या डब्यातील लाडू 25 मुलांना समान वाटले. एकही लाडू उरला नाही, तर तीनही डब्यात मिळून एकूण कमीत कमी किती लाडू होते? *
2 points
 16.  4 , 5 व 6 यांचा लसावी किती ? *
2 points
 17.  12  व  13 यांचा लसावी किती ? *
2 points
 18.  6  व 8 यांचा लसावी किती ? *
2 points
 19.    कोणत्याही क्रमवार संख्येचा  लसावी किती .....? *
2 points
 20.    कोणत्याही क्रमवार संख्येचा  मसावी  किती .....? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.