कर्ता, कर्म, क्रियापद (पान नं. ६०)
घटक - व्याकरण
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे  नाव
खालील व्याकरणाचा भाग वाचून विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे निवडा.
प्रश्न 1) 'श्रीरंगने बासरी वाजवली'. या वाक्यातील कर्म कोणते? *
2 points
Captionless Image
प्रश्न 2)' पक्षी किलबिल करतात'. या वाक्यातील कर्ता कोणता? *
2 points
Captionless Image
प्रश्न 3) 'शबाना सुंदर स्वयंपाक करते'. या वाक्यातील क्रियापद कोणते? *
2 points
प्रश्न 4) 'आंबे','सुगंंधाने','खाल्ले'या शब्दांची योग्य जुळणी करून अर्थपूर्ण वाक्य तयार करा. *
2 points
प्र 5) सीमाने सायकल काढली. यातील कर्ता व कर्म ओळखा. *
2 points
Captionless Image
कर्ता
कर्म
सीमा
सायकल
प्र6) वरील पाठात कोणत्या समस्येचा उल्लेख केला आहे? *
2 points
Captionless Image
प्र 7) पाठातील बाईंची हरणी का मरण पावली? *
2 points
Captionless Image
प्र.8)सरकारने कोणता संदेश लोकांना दिला आहे? *
2 points
प्र.9) बाई शेवटी बाजाराला जायला तयार का झाल्या? *
2 points
प्र.10) 'ध्यान देऊन ऐकणे' म्हणजे काय? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.