मी केंद्रप्रमुख {विस्तार अधिकारी} होणारच....!!!  चाचणी क्र. 06
सौजन्य - केंद्रप्रमुख अकॅडमी , श्री .रवींद्र लेंभे 8275059809

 {टेस्ट सोडवा ...ऑनलाईन क्लास फी मध्ये सवलत मिळवा. संपर्क - 8275059809}

निर्मिती - श्री. अविनाश संपत कर्पे, देऊर जि. - सातारा (९८५०२२२७५०)
Sign in to Google to save your progress. Learn more
आपले नाव *
जिल्हा *
मोबाईल नंबर
१) 34 चे 15% किती ?
2 points
Clear selection
2) एका बागेत गुलाबांच्या रोपांची संख्या शेकडा 25 ने वाढवली तर यावर्षी बागेत गुलाबाची ३०२५ रोपे असतील तर गेल्या वर्षी रोपांची संख्या किती असेल ?
2 points
Clear selection
३) एका संखेच्या 50 % मधून 50 वजा केले असता 50 उरतात तर ती  संख्या कोणती ?
2 points
Clear selection
4) दोन उमेदवारांपैकी एक उमेदवार ५४ % मते घेऊन व २८८ मतांच्या फरकाने जिंकला तर एकूण मतदान किती झाले ?
2 points
Clear selection
५) १६०० च्या 25 % च्या 5% किती 
2 points
Clear selection
६) एका संख्येचा एक तृतीयांश १३ आहे तर त्या संख्येचे ४०% किती 
2 points
Clear selection
7) एका मशीन ची किंमत दरवर्षी दहा % नी कमी होते ते मशीन तीन वर्षापूर्वी विकत घेतली आहे. जर त्या मशीनची आजची किंमत ८७४८ रुपये असेल तर मशीनची खरेदी किंमत किती ?
2 points
Clear selection
८) एका संख्येचे 35 % हे त्या संखेच्या 50% पेक्षा 12 ने कमी आहे तर ती  संख्या कोणती ?
2 points
Clear selection
९) एका संख्येचे शेकडा 2 म्हणजे 12 तर ती संख्या कोणती ?
2 points
Clear selection
१० ) २४० चे 12.5 % किती असतील ?
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.