5 शिष्यवृत्ती गणित - भागाकार
आपले नाव टाकून चाचणी सोडवा . View Score वर क्लिक करून गुण बघा.
निर्मिती -ज्ञानेश्वर बाबुराव कुटे
सिंदखेडराजा बुलढाणा.
अधिक अभ्यास व चाचणीसाठी भेट दया-
https://www.dnyaneshwarkute.com/
Sign in to Google to save your progress. Learn more
स्वतःचे नाव टाका *
१] 1853 या संख्येला 17  ने भागल्यास भागाकार किती येईल ? *
2 points
2]  119 ÷ 7 = 17 तर ,11900 ÷ 170 = किती *
2 points
३] 99999 ला 999 ने भागल्यास बाकी किती उरेल ? *
2 points
४] 78000 ÷ 120 = ? *
2 points
५]  सुमन कडे  946 फुले आहेत प्रत्येक हारात 20 फुले याप्रमाणे किती हार तयार होतील व किती फुले शिल्लक राहतील ? *
2 points
६] 9600 रुपये देवून 50 रुपयांच्या जास्तीत जास्त किती नोटा मिळतील ? *
2 points
७] 259 ला एका संख्येने भागले असता बाकी 3 उरते तर ती संख्या कोणती ? *
2 points
८]   99 × [        ] = 45045, तर चौकटीत कोणती संख्या असेल ? *
2 points
९]  8 + 4×12 ÷3 - 6 = ? *
2 points
10] एक संख्या  × 56 = 9688 तर ती संख्या कोणती ? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.