कावीळ या आजाराला इंग्रजी मधून ........ म्हणतात . *
1 point
क्षयरोगाचे इंग्रजी नाव काय आहे ? *
1 point
ज्या सूक्ष्मजीवांमुळे रोगांचा प्रसार होतो त्या सजीवांना रोगजंतू असे म्हणतात . *
1 point
हे रोग होऊ नये म्हणून सर्वांनी कोणती लस टोचून घ्यावी ? *
1 point
हिवताप हा ........... डासाच्या मादींमुळे होतो . *
1 point
क्युलेक्स हा डास स्वच्छ पाण्यात वास्तव्य करतो . *
1 point
शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण कमी झाल्यास ........... होतो . *
1 point
जगात सर्वात जास्त मधुमेहाचे रुग्ण कोणत्या देशात आढळतात ? *
1 point
जर : १.विषाणू नी मज्जातंतू वाटे मेंदूत प्रवेश असेल.२. जर ती व्यक्ती पाण्याला भी त असेल ३. २ ते १२ आठवडे ताप असे असेल. तर अशा व्यक्तीस ...... झालेला असतो. *
1 point
एड्सचे नेमके निदान करण्यासाठी ELISA ही रक्ताची चाचणी आहे. *