शिष्यवृत्ती चाचणी गणित -व्यावहारिक गणित (32.नफा-तोटा 2)
Sign in to Google to save your progress. Learn more
गोविंदाने 240 रु.डझन दराने 5 डझन वह्या खरेदी करून त्या सर्व प्रत्येकी 24 रु.दराने विकल्या ,तर त्या व्यवहारात नफा अथवा तोटा किती रुपये झाला ? *
2 points
250 रु.तोटा150 रु.नफा250 रु.नफा150 रु.तोटा *
2 points
भरतने पावणे दोनशे रुपयांना एक याप्रमाणे एक डझन छत्र्या खरेदी केल्या व त्या सर्व अडीचशे रुपयास एक याप्रमाणे विकल्या, तर त्या व्यवहारात त्याला एकूण नफा किती झाला? *
2 points
सव्वा तीन हजार रुपयांस खरेदी केलेला एक टेपरेकॉर्डर पावणे दोन हजार रुपयांस विकला, तर त्या व्यवहारात एकूण तोटा किती झाला? *
2 points
एक वस्तू 281 रुपयांस खरेदी करून ती 319 रुपयांस विकली ,तर त्या व्यवहारात नफा अथवा तोटा किती रुपये झाला? *
2 points
जर खरेदी = 725 रु , विक्री = 830 रु.असेल ; तर नफा अथवा तोटा किती? *
2 points
एक साडी 1650 रुपयांस खरेदी करून ती 1395 रुपयांस विकली, तर त्या व्यवहारात नफा अथवा तोटा किती रुपये झाला? *
2 points
विनयने एक दूरदर्शन संच 29,000 रुपयांस खरेदी करून वाहतूक खर्च 800 रु.आला. तो त्याने 32,500 रुपयांस विकल्यास त्याला किती नफा झाला ? *
2 points
अंकिताने 48 रु.प्रती डझन प्रमाणे 5 डझन पेन खरेदी केले, ती सर्व तिने प्रत्येकी 6 रु. प्रमाणे विकले. तर त्या व्यवहारात तिला एकूण किती नफा झाला ? *
2 points
रमेशने एक सायकल 2350 रुपयांस खरेदी करून ती 1975 रुपयांस विकली, तर त्या व्यवहारात त्याला नफा अथवा तोटा किती झाला? *
2 points
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google.